मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more

मराठवाड्याला पावसाने झोडपले; औरंगाबाद, जालना, बीड, परभणीत सर्वदूर पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस काळ रात्रीपासून धो-धो बरसत आहे. आज पहाटेच पावसाने संपूर्ण मराठवाड्याला झोडपून काढले यामुळे बळीराजा सुखावला असला तरी बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली … Read more

फायनान्स कार्यालयात पैशाच्या वादात एकाचा मृत्यू

death

लातूर | चाकूर तालुक्यातील घरणी येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका फायनान्स कार्यालयात पैसे देणे घेण्यावरून भांडण चालू झाले. आणि या भांडणांमध्ये हाताला काच लागल्याने एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना चाकुरमध्ये घडली आहे. पद्माकर माधवराव बोईनवाड (43 रा. घरणी) मिळालेल्या माहितीनुसार पैशाच्या देण्याघेण्याच्या भांडणावरून पद्याकर यांचा हात काचेवर पडला, आणि हाताला मार लागला. हातात घुसल्याने … Read more

पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीनेही सोडला जीव

death

लातूर | 47 वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हे कळताच दुःख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना (उस्तुरी ता.निलंगा) येथे घडली आहे. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

लातुर कारागृहातील कैद्याची शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर येथील येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्याच्याविराेधात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार याने कारागृहातील शाैचालयातच … Read more

धक्कादायक ! एकाच साडीने गळफास घेऊन दोन बहिणींची आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – शनिवारी लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीने गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या केली आहे. या दोन बहिणींनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन बहिणींनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या दोघी बहिणींनी आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला होता. … Read more

एकाच साडीने गळफास घेत दोन बहिणीची आत्महत्या

Suside

लातूर | नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करून धमकी दिल्याने राहत्या घरी दोन सख्ख्या मावस बहिणीने एकाच साडीने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील विश्वकर्मा कॉलनी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गीतांजली दत्तात्रय बनसोडे, वय 17 वर्षे आणि धनश्री संतराम शिरसागर, वय 30 … Read more

शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

murder (1)

लातूर | औसा तालुक्यातील भादा या गावात शेतकऱ्याच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रात्री वीज आल्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या निमित्ताने तो शेतात गेला होता. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करताना त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. हि घटना बुधवारी घडली. उद्धव आत्माराम जाधव (वय 41) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून महावितरणाच्या वेळानुसार … Read more

पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला; क्षणात कुटुंब उद्धवस्त

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये औसा तालुक्यातील एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाण्याच्या हौदात बुडवून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. हि घटना औसा तालुक्यातील आशिव याठिकाणी घडली आहे. हत्या झालेल्या … Read more

लैंगिकतेबद्दल समाजात मोकळेपणाने चर्चा व्हावी – डॉ. राणी बंग

लातूर प्रतिनिधी |“मासिक पाळी ही अपवित्र,विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे, सर्व महिलांनी मासिक पाळी चा अभिमान बाळगला पाहिजे,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री डॉ.राणी बंग ( गडचिरोली)यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित’ ‘गुंफू हातामध्ये हात, फुलू पुन्हा एक साथ’ विषायांतर्गत तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात त्या “काय बाय … Read more