रावसाहेब दानवेंच्याबद्दल अद्याप हि शिवसैनिकांच्या मनात विस्तवच

Untitled design

पैठण । प्रतिनिधी पैठण तालुक्यातील शिवसैनिकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आज दिसून आले. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आणि नंतर आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करू या अटीवर शिवसैनिक … Read more

जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार

Untitled design

भंडारा । प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणामध्ये दाह वाढत चालला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात बघायला मिळते आहे.अशातच नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी आज निशाणा साधला आहे. जो स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकतला नाही तो तुम्हाला काय न्याय देणार असे प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.   भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार … Read more

आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश जोंधळे    खासदार संजय पाटील म्हणतात “माझी संग बघितली, आता जंग बघा”, मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. जंग करायला आम्ही घाबरत नाही. तासगावमध्ये येऊन तुमची गुंडगिरी मोडू काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे खासदार संजय पाटील यांना दिला आहे . तर झाल्या गेल्या … Read more

या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

Untitled design

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. नमाजाला भाषण रोखलं उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज … Read more

राष्ट्रवादीचे गाव तिथं सभा असे प्रचार धोरण

Untitled design

परभणी |प्रतिनिधी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांचा प्रचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी तालूकानिहाय पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली . जिंतूरचे  राकाँ आमदार विजय भांबळे यांनी विधानसभा मतदारसंघातुन प्रचाराची धुरा सांभाळली असुन  मंळवारी दुपारपर्यंत सेलू तालुक्यात चार गावात प्रचार सभा घेण्यात आल्या. सेलू तालुक्यातील गोंडगे पिंपरी, केमापुर, गोसावी पिंपळगाव येथे परभणी लोकसभा रा.काॅ.पार्टी,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार  राजेशदादा … Read more

विटेकर, जाधव यांच्यासह १० उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्जदार

Untitled design

अर्ज दाखल करण्याचा २६ मार्च हा शेवटचा दिवस परभणी प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीतील विविध पक्षांचे उमेदवारांच्या उमेद्वारांची अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परभणी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल … Read more

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार … Read more