कंगनाने घेतला धर्माचा आसरा! म्हणे ‘मुस्लिम वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांवर चित्रपट बनवला’

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना  कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, आपल्यावरील टीकेला उत्तर देताना आता कंगनाने धर्माचा आधार घेतला आहे. मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट तयार करण्याची … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

लवकरच पान मसाला-सिगारेट होऊ शकतात महाग, सेस वाढवण्याची सुरु आहे तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची या महिन्यात बैठक होणार आहे. GST Council ची ऑगस्टमध्ये कोणत्याही वेळी बैठक होऊ शकते. या बैठकीचा एकमेव अजेंडा हा नुकसान भरपाईच्या गरजा भागविण्यासाठीच्या उपायांवर असेल. याशिवाय बैठकीत कॉम्पेन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन महत्वाच्या सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये ही जीएसटी कौन्सिलच्या … Read more

‘धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा’- अनिल गोटे

धुळे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह्य टीकेनंतर उठलेले राजकीय वादळ अजूनही शमलेले नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी आता भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ‘धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा … Read more

वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध … Read more

गलथान कारभाराचा कळस! मातंग समाजातील महिलेला दिला मराठा जातीचा दाखला

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला ती मातंग समाजाची असताना तिला मराठा समाजाचा दाखल देण्यात आल्याचा प्रकार काही दिवाणपूर्वी घडला. संबंधित महिलेने सर्व पुरावे देऊनही तासगावच्या प्रांत कार्यालयाने त्यांना मराठा जातीचा दाखल दिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने या अनागोंदी कारभाराला दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून … Read more

दिल्लीत जंतरमंतरवर सुरु असलेल्या ‘सारथी बचाव’ आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सारथी संस्था वाचवण्यासाठी करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील यूपीएससी प्रशिक्षणार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाला बसली आहेत. त्याचे मनोबल वाढावे व सारथी संस्थेचीे स्वायत्तता अबाधित राहावी यासाठी या आंदोलनात सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ परिसरात हे सर्व कार्यकर्ते हातात पाठिंब्याचे फलक घेऊन बसले होते हातामध्ये … Read more

‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख हवा; छत्रपती संभाजींची मागणी

काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी जाब विचारला जात होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.

म्हणून गाजला होता पाकिस्तानमध्ये तिरंगा चित्रपट

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ | नाना पाटेकरांच्या भूमिकेने अप्रतीम कलाकृतीला उतरलेला तिरंगा जा देशभक्तीपर चित्रपट आज देखील राष्ट्रीय सणाच्या दिवशी टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलाजातो. देशातील राजकारण आणि देशांतर्गत असणारे देशाचे शत्रू त्यांचा विमोड करण्यासाठी सज्ज असणारी येथील प्रशासन यांची हकीकत सांगणारा तिरंगा चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट भारत जेवढा गाजला तेवढाच पाकिस्तानचा सर्वच मोठा प्रदेश असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये … Read more