ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे मिलिंद इंगळे होय. मिलिंद इंगळे यांना मी महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण … Read more

भारतीय क्रिकेटर श्रीसंत करणार मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटर श्रीसंत गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीसंतने HELO अॅपवर लाईव्ह येत आपण मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी HELO अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये श्रीसंतने सांगितले की आतापर्यंत मी जे कीही रोल्स केलेत त्यातील हा सर्वोत्तम रोल असणार आहे. या मराठी चित्रपटाटे … Read more

आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

कोरोना नाही तर ‘हा’ आहे देशाचा सगळ्यात मोठा शत्रु – प्रविण तरडे

मुंबई | देशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोरोना नासल्याचे विधान मुळशी पॅटर्नचे अभिनेते प्रविण तरडे यांनी केले आहे. अफवा पसरविणारे भूत हे देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत’, असं ट्विट करत प्रवीण तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान लॉकडाउन संपून आपल्या गावी परत जाता येईल, या आशेवर गेल्या महिन्याभरापासून शहरात अडकलेल्या हजारो मजुरांच्या अस्वस्थतेचा उद्रेक … Read more

तुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी

Tula Pagate Re

पुणे | ‘तुला पाहते रे’ या मालिकेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्याने झी मराठी वाहिनी अडचणीत येण्याची चिन्ह आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत, अशा आशयाचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिले आहे. या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱया 20 वर्षीय तरुणीचे 40 वषीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध … Read more

‘नाळ’ चित्रपटाला दिल्या सुबोध भावेने शुभेच्छा.. त्याच्या ह्या प्रोत्साहनपर भूमिकेचे कौतुक

images

चित्रपटनगरी | स्वतःचा चित्रपट चित्रपटगृहात सुरू असतानांही अभिनेता सुबोध भावेने ‘नाळ’ या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या ह्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे की, “मला खात्री आहे की मराठी प्रेक्षकांची सिनेमाशी नाळ जोडण्यात ‘नाळ’ चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी होईल… एका अनुभवासाठी सज्ज व्हा..आजपासून सिनेमा गृहात… सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा..!” त्याच्या ह्या शुभेच्छा संदेशामुळे नेटिजन्सने फार … Read more

हे वर्ष माझ्यासाठी ‘लागूमय’ -सुमित राघवन

Shriram Lagu

चित्रपटनगरी | अभिनेता सुमित राघवन याने आपल्या आगामी भूमिकेबद्दल आपले विचार ट्विटर वरून जाहिर केले आहेत, अभिनेता सुबोध भावे याच्या एका ट्वीट ला त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. “अगदी बरोबर आहे मित्रा, ज्या अभिनय शैलीच्या विद्यापीठाचे डॉ.श्रीराम लागू कुलगुरू आहेत, त्याच विद्यापीठात आपण शिकत आहोत. पर्सनली, माझ्यासाठी हे वर्ष ‘लागूमय’झालंय… साक्षात ‘डॉ.लागू’ साकारायला मिळणं आणि … Read more

सैराट मधील आर्ची पुन्हा येतीय, चित्रपटाचा पोस्टर रिलीज

Kagar Marathi movie

मुंबई | सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा आगामी ‘कागर ‘ या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे . हा चित्रपट पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागर चं दिग्दर्शन केलं आहे. तर उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कागर सिनेमाचे पोस्टर समोर … Read more

नागराज मंजुळेचा ‘नाळ’ चित्रपट लवकरच येतोय, ट्रेलर लाँच

Naal Nagraj Manjule Film

मुंबई | झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान, बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे या चिमुकल्याने ‘चैतन्य’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होताच, याला पुष्कळ प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शविली आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. … Read more

चित्रपट निर्मितीच्या वेळेस निर्मात्याला अक्षरशः लुटले जाते – रामदास फुटाणे

Ramdas Futane

पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे ‘चित्रपट निर्मितीच्या वेळेस निर्मात्याला अक्षरशः लुटले जाते. चित्रपट सेन्सॉर साठी पाठवायला पण त्याच्या कडे पैसे उरत नाहीत. काही चित्रपट तर ऑस्कर सोडाच पण राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतदेखील पोहोचले जात नाहीत’ असे मत जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी मांडले. डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने बालगंधर्व रंगमंदिर … Read more