तुम्हालाही लव्ह मॅरेज करायचंय? मग ‘हा’ कायदा जाणून घ्याच

Special Marriage Act 1954

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी लहान वयातच मुले- मुली एकमेकांच्या प्रेमात पडू लागलेत. मोबाईल, सोशल मीडिया यामुळे तरुण- तरुणी अगदी कमी वेळेत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेत. साहजिकच पळून जाऊन लग्न केल्याच्या घटना सातत्याने घडलं आहेत. काहीजण घरातील लोकांची संमती मिळवून धुमधडाक्यात लग्न करतात तर काहीजणांना आर्थिक विषमता, जात … Read more

डोळे येणे म्हणजे नेमके काय? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती 5 उपाय

Eye flu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे परिसरात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात “डोळे येणे” या आजाराने थैमान घातले आहे. आळंदीमध्ये तर ३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यात डोळ्यांच्या साथीमुळे चिंता वाढली आहे. यासाथीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय आणि त्याविषयीची … Read more

प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पाहून प्रियकराचा चढला पारा; रक्तबंबाळ होईपर्यंत झोडलं

aurangabad boy beaten girl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर आपण संशयाची वृत्ती ठेवून बायकोला, गर्लफ्रेंडला मारहाण केल्याच्या कित्येक घटना ऐकल्या आहेत. अशा घटनांमध्ये पोलिसांनी देखील आरोपींवर कडक कारवाई केल्याचे पाहिले आहे. मात्र तरीदेखील अशा घटनांना आळा बसण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आता नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणीला बेदम मारहाण … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ कसा घ्याल? कोणकोणती कागदपत्रे लागतील?

Gopinath Munde Farmer Accident Safety Grant Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या “शेतकरी अपघात विमा योजने”मध्ये सुधारणा करून ती सन 2023 -24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या योजनेला 19.04. 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत. … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; आजचे दर काय?

Gold Price Today

Gold Price Today | सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे, जून महिन्यानंतर जुलै महिना सोने चांदीच्या भावांसाठी नरमलेला दिसत आहे. या कारणामुळे सराफ बाजारातील देखील गर्दी वाढली आहे. आज म्हणजेच, बुधवारी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,850 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट … Read more

“I Love You”; राज ठाकरेंच्या भाषणावेळी घडला विचित्र प्रसंग; कार्यक्रमातील वातावरण गेले बदलून

raj thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा स्वभाव प्रचंड मिश्किल स्वरूपाचा आहे. त्यांच्या बेधडक आणि स्पष्ट बोलण्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे देखील सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात. नुकतंच मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण रीलबाज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच राज ठाकरेंसोबत एक गमतीशीर प्रसंग घडला. … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान कधी होणार? अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. यानंतर त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री देखील लवकरच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अजित पवार गटातील आमदारांकडून देखील वेगवेगळे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता … Read more

2024 निवडणुकांसाठी 21 मंदिरांचा वापर होणार; सामनातून भाजपवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे- धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या … Read more

हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; व्यासपीठावर मोदी- पवारांमध्ये नेमकं काय घडलं?

शरद पवार , मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम नरेंद्र मोदींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर तसेच ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यासाठी रवाना झाले. खास म्हणजे पुरस्कार मंचावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar)  उपस्थित होते. शरद पवारांच्या … Read more

तंबाखू -पान मसाल्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

Pan Masala Tobacco IGST refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंबाखू आणि पान मसाला यासारख्या वस्तूंच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहोचते. तरी देखील भारतात मोठ्या संख्येने या वस्तूंचे सेवन केले जाते. त्याचबरोबर या वस्तूंवर सरकारकडून टॅक्स देखील वसूल केला जातो. या वस्तूंना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखू, पान मसाला या वस्तूंच्या निर्यातीवर इंटिग्रेटेड जीएसटी रिफंड रूटवर निर्बंध लागू केले आहे. 1 ऑक्टोंबर … Read more