पती-पत्नीने एकाच झाडाला गळफास घेत संपविले जीवन

औरंगाबाद – शेतातील लिंबाच्या झाडाला पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात उघकीस आली आहे. रामदास (25) आणि शीतल इंगळे (20) अशी मृतांची नावे असून ते वाघजाळी येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, वाघजाळी येथे रामदास आपली … Read more

रेल्वेकडून मराठवाड्याला नववर्षाचे गिफ्ट

railway

औरंगाबाद – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे बोर्डाच्या वतीने मराठवाडा वासियांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने नांदेड मनमाड ब्रॉडगेज च्या दुहेरीकरण याला मान्यता दिली असून, दोन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद दरम्यान 98 किलोमीटरवरील रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती … Read more

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; चार ठार तर 24 जखमी

accident

औरंगाबाद – हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोडजवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर व बसच्या विचित्र अपघातात चार जण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, एम एच 38 … Read more

मराठवाड्यातील काही भागाला गारपिटीचा तडाखा

rain

औरंगाबाद – मराठवाड्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीटही झाली. यामुळे फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मात्र मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. तर परभणी, नांदेड, हिंगोलीसह … Read more

सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रॉनचा धोका वाढतोय; आणखी एका जिल्ह्यात दोन जण बाधित

औरंगाबाद – जगभरात धूमाकूळ घालत असलेला ओमिक्रॉन आता मराठवाड्यातही हातपाय पसरवताना दिसत आहे. लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात भरती करून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथे पाठविले होते. या तीन रुग्णांपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने … Read more

खळबळजनक ! कोरोनाचे अनुदान मिळविण्यासाठी 216 जिवंत व्यक्तींना दाखवले मृत

corona

औरंगाबाद – पैशांसाठी आजकाल कोण काय करेल सांगता येत नाही. बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत असाच एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे. यामध्ये 216 जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत. आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा … Read more

मराठवाड्यात थंडीची लाट ! औरंगाबाद @10 तर परभणी @7.6 सेल्सिअस

winter

औरंगाबाद – उत्तर आणि वायव्य भारतासह मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र होत असून थंडी चांगलीच झोंबू लागली आहे. ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून उबदार कपड्यातच लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच स्वेट, मफलर, कानटोपी, जाकेट, ब्लॅंकेट अशा उबदार कपडे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागले असून विक्रेत्यांचा धंदाही हिवाळ्यात गरमागरम असल्याचे चित्र आहे. दरम्यान सोमवारी … Read more

महाविद्यालयातील प्रांगणातच तरुणाची निर्घृण हत्या 

murder

  जालना – शहरात एका 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या पटांगणात ही घटना उघडकीस आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तौफिक उर्फ राहील खान … Read more

मराठवाडा गारठला ! काही जिल्ह्यांचा पारा 10 अंशांवर

औरंगाबाद – मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर आता थंडी जाणवत असल्यामुळे बालके व नागरिक दिवसाही उद्धार कपडे घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी परभणीत सर्वात कमी 10.6 सेल्सिअस तापमान असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील … Read more

प्रशासनाचा अजब कारभार ! मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये लसीकरण मोहीमेसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सेनगावच्या तहसीलदाराने चक्क कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉममुळे केंद्र व राज्य सरकारकडून या नव्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपायोजना करण्याकरीता कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव होत असल्यामुळे … Read more