…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

औरंगाबादचं नाव Google Map वर संभाजीनगर; MIM उचलणार ‘हे’ पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने औरंगाबाद चे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमने या नामांतराला जोरदार विरोध केला होता. त्यातच आता गुगल मॅप वर सुद्धा औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर असे दाखवण्यात आल्यामुळे एमआयएम आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर थेट गुगल मॅप विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सामाजिक भावना दुखावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, दोन … Read more

औरंगाबाद नामांतराबाबत पवारांचे वक्तव्य हास्यास्पद; जलील यांचा निशाणा

Imtiyaz jaleel sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद झाला नव्हता, हा निर्णय शेवटच्या क्षणी झाला अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून अंतर राखले होते. त्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे हे विधान हास्यास्पद आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली. औरंगाबाद नामांतराबाबत स्पष्टीकरण द्यायला शरद … Read more

पंकजा मुंडे तुम्ही दुसरा पक्ष काढा, आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

Imtiaz Jalil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने नुकतीच राज्यसभेची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. या निवडणुकीत व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावरून आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट पंकजा मुंडे यांना प्रस्ताव … Read more

मुख्यमंत्री आता अबू आझमीसोबत मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणुक होत आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये तसेच एमआयएमचा पाठींबा मिळावा यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी हे मुख्यमंत्री यांची भेट … Read more

महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर…; ओवेसींनी स्पष्टच सांगितले

owaisi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीने स्वतः … Read more

…तर राज ठाकरेंनी जिथं सभा घेतली तिथेच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा घेईल; इम्तियाज जलील यांचा इशारा

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं … Read more

आधी इफ्तार मग सभा ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

औरंगाबाद – राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. 99 टक्के … Read more

असदुद्दीन ओवेसींची हत्या करून हल्लेखोरांना …; चौकशीत धक्कादायक खुलासा

asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी २ आरोपीना याप्रकरणी अटक केली. सदर आरोपींची चौकशी केली असता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ओवेसींची हत्या करून आरोपीना हिंदू नेता बनायचे होते अशी कबुली दोन्ही आरोपींनी दिली. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

“काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी द्वेष निर्माण करत आहे”; जलिलांच्या पवारांवरील टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्यावर आज टीका केली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुळात काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्ष, समाजमध्ये द्वेष निर्माण करत आहे,” असे प्रत्युत्तर देत पवार यांनी जलील यांच्यावर टीका केली. मुंबईमध्ये नुकताच … Read more