मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरुन हकालपट्टी, तर शहराध्यक्ष गुलाटींना ‘प्रमोशन’

mns

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मोठी कारवाई झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे दाशरथे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची समजते. सुहास दाशरथे हे अगोदर शिवसेनेत होते. त्यांना महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. येथेही … Read more

ओबीसी आरक्षणाचा गोंधळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच; औरंगाबादेत राज ठाकरे कडाडले

Raj Thackarey

औरंगाबाद – राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. त्यानंतर ते औरंगाबादमधील पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत असल्याचे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर अरेरावी कराल तर…; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकावर भाजा नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवे. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी … Read more

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी औरंगाबादेत मनसेला गळती; अनेक पदाधिकारी सेनेत

mns

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 14 डिसेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला गळती लागली. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जि.प. सदस्य शैलेश … Read more

शिवसेनेने युतीमध्ये केलेल्या घाताचे उत्तर भविष्यात जनताच त्यांना देईल; लाड यांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर … Read more

भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक राजकीय नेते विविध पक्षातील असले तरी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नामुळे, नातेसंबंधांमुळे ते एकमेकांचे सोयरीक असतात. अनेकवेळा राजकीय नेते एकमेकांवर टीका करतात. मात्र, त्यांची कौटुंबिक माहिती घेतल्यास विरोधीपक्षातील अमुक अमुक नेत्यांचे त्याचे कौटूंबिक संबंध असतात. असाच दोन वेगवेगळ्या पक्षातील व घराण्यातील राजकीय व्यक्ती एकमेकांचे सोयरे होत आहेत. ते म्हणजे भाजपचे नेते हर्षवर्धन … Read more

राज्यातील मनपा, नागरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्यास खंडपीठात आव्हान

High court

औरंगाबाद – राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाच्या अध्यादेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांनी प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी होणार आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी याचिका दाखल केली आहे. कोविड महामारीमुळे 2021 सालच्या … Read more

मनसे करणार महाराष्ट्राचे 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ; अमित ठाकरेंची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील असणाऱ्या सुमारे 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनाऱ्यांच्याबाबत मनसेच्यावतीने विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी फेसबुक द्वारे महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला … Read more

मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

Raj Thackarey

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

मनसे लढविणार स्वबळावर निवडणूका; बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट दिली. तसेच दोघांमध्ये आघामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी महापालिकांच्या … Read more