मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर आता मुंबई महापालिकेनं भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस बजावली आहे. पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घराची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं कंबोज यांच्या अडचणीत भर पडली आहे. मोहित कंबोज यांच्या घरात काही अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची तपासणी पालिका अधिकारी करणार आहेत. … Read more

“स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी ईडीवर गंभीर आरोप”; मोहित कंबोज यांचा राऊतांवर हल्लाबोल

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदार संजय राऊत यांच्याकडून ईडीवर आरोपांबाबत आज भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार घेतली. यावेळी त्यांनी राउतावर निशाणा साधला. राऊत यांनी दिवसापूर्वी पत्रकार ईडीवर गंभीर आरोप केले होते. मग त्यांनी केलेल्या आरोपात पुरावे हे सीबीआयला का दिले नाहीत? राऊतांच्या आरोपाची सीआय चौकशी करण्यात यावी. वास्तविक स्वताचे घोटाळे लपवण्यासाठी राऊतांकडून ईडीवर … Read more

गांजा न मिळाल्यामुळे मलिकांची तब्येत बिघडली; मोहित कंबोज यांची टीका

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कस्टडी मध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. गांजा न मिळाल्यामुळे मलिक यांची तब्ब्येत बिघडली असे म्हणत त्यांची ड्रग टेस्ट करावी अशी … Read more

नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे; मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. … Read more

हर्बल वनस्पतीमुळे संजय राऊतांचे संतुलन बिघडले; मोहित कंबोज यांची टीका

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात भ्रष्ट्राचारा वरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं संतुलन बिघडले अशी टीका मोहित कंबोज यांनी केली “१६ फेब्रुवारी रोजी संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेतात आणि … Read more

मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने मलिक अशी वक्तव्य करत आहेत; भाजप नेत्याची टीका

nawab malik bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. मलिक यांच्या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला टोला लगावला आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

मनीष आणि धवलकडून दिल्लीत बोलवून मारहाण; सुनील पाटील याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सकाळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत सुनील पाटील यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर सुनील पाटील याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून … Read more

मलिकांच्या आरोपांना मी घाबरत नाही, सडेतोड उत्तर देणार; मोहित कंबोज यांचा मलिकांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. समीर वानखेडे आणि भाजप नेते मोहित कंबोज हे साथीदार आहेत. ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईड मोहित कंबोज आहे. मालिकांच्या या आरोपांना भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले. “मलिकांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जात आहेत. मी मलिक यांना घाबरत नाही, … Read more

आर्यन खानचे प्रकरण हे ड्रग्जचे नसून किडनॅपिंगचे; नवाब मलिकांचा खुलासा

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोहित कंबोज यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण माहिती दिली. क्रूज ड्रग्ज प्रकरण हे पूर्णपणे बनावट आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत गेला नाही. त्याला बोलावले गेले. … Read more

‘त्या’ ड्रग्स पार्टीतील मोहित कांबोज व वानखेडे यांच्या भेटीतील अजून एक करणार मोठा खुलासा – नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.”एनसीबीचे विभागीय अधिकारी सचिन वानखेडे आणि भाजपचा कार्यकर्ता मेहुणा मोहित कांबोज यांची भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि एक मोठा खुलासाआपण लवकरच समोर … Read more