नवनीत राणा तुरुंगातून थेट लिलावती रुग्णालयात; नेमकं काय झालं ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची आज न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे नवनीत राणा याना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमैय्या हे यावेळी राणा यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी लीलावती रुग्णालयात उपस्थित होते. नवनीत राणा यांच्या छातीत दुखत असल्याने … Read more

राणा दाम्पत्याला BMC ची नोटीस; अवैध बांधकामाचा ठपका

navneet and ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला असून याबाबत BMC ने त्यांना नोटीस बजावली आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथक खार येथील राणांच्या निवासस्थानी आढावा घेणार आहे. राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. … Read more

राणा दाम्पत्याचे डी गँगशी कनेक्शन ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सध्या अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालून वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचे समोर येत आहे. युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव … Read more

विरोधी पक्ष उघडा पडला; नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडिओ नंतर राऊतांची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांनी आपल्याला हीन दर्जाची वागणूक देत साधं पाणीही पिऊन दिले नाही असा आरोप अमरावती खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी थेट राणांचा पोलीस स्टेशन मधील चहा पितानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आरोपातील हवाच काढली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्ष राणा … Read more

नवनीत राणांच्या आरोपांना पोलिसांचे प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडिओ ट्विट करत केली पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कोठडीत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडून आपल्याला हिन दर्जाची वागणूक मिळत असून आपल्याला पाणी सुद्धा देण्यात आलं नाही असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर देत राणांचा पोलीस स्टेशन मधील व्हिडिओच ट्विट केला आहे आणि नवनीत राणा यांच्या आरोपातील हवाच काढली. … Read more

अभिनेत्री असलेल्या नवनीत राणा राजकारणात कशा आल्या? जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा हे दोघांची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचे खुले आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले आणि इथेच शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद रंगला. नवनीत राणा यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण … Read more

मी अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला….; नवनीत राणांचा गंभीर आरोप

Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत. अनुसूचित जातीची असल्याने … Read more

…म्हणून राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला; गृहराज्यमंत्री देसाई यांची प्रतिक्रिया

Shambhuraj Desai Navneet Rana Ravi Rana

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या 29 तारखेला होणार आहे. त्यांच्या अटकेप्रकरणी आज राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यातील मुंबईतील वातावरण बिघडवण्याचे काम राणा दांपत्यांनी केले. त्यांनी चिथावनीखोर … Read more

मातोश्री’वर ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भाजपचेच कुजके डोके

RAUT RANA COUPLE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वर राज्यात कोणी बंदी घातलेली नाही. तरीही ‘मातोश्री’वर जाऊन ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भारतीय जनता पक्षाचेच कुजके डोके आहे अस म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून राणा दाम्पत्य आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच हनुमान चालिसा’चा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर करायचाच होता तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान … Read more

…. तर आम्हाला फाशी द्या; कोठडीच्या शिक्षेनंतर नवणीत राणांचे ट्विट

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे.. या शिक्षेनंतर नवनीत राणा यांनी ट्विट करत जर हनुमान चालीसा पाठ करणं पाप असेल तर आम्हाला फाशी द्या असं म्हंटल आहे. … Read more