चाय, बटर, खारी खाऊ घालणाऱ्या पोलिसांचे नाव खराब केल्यास…; दीपाली सय्यद यांचा नवनीत राणांना इशारा

Deepali Sayed Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली. मुंबई पोलिसांच्या विरोधातील तक्रारीनंतर आता मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. यावरुन शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर ट्विटकरत टीका केली आहे. “मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तू तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली … Read more

मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुमची वाट लागेल…; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

Navneet Rana Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल शिवसंपर्क अभियानाअंतर्गत जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुन्नाभाईचे उदाहरण देत निशाणा साधला होता. यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले असून मुन्नाभाई हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हे मुख्यमंत्र्यांनी … Read more

उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट; नवनीत राणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून टीका केली जात असल्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज एमएमआरडीए मैदान वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व रवी राणा यांनी नवी दिल्लीतील प्राचीन मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी … Read more

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; रामदास आठवले

Ramdas Athavale Raj Thackeray

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. यावरून आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथल्या … Read more

एका महिला खासदाराला तुरुंगात टाकणे याला मर्दपणा म्हणत नाही…; रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून सध्या या ना त्या कारणांनी निशाणा साधला जात आहे. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. “आपल्या हिंदू संस्कृतीवर आलेले संकट, साडेसाती आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामागचे कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालयापासून महाराष्ट्राची … Read more

लोकशाहीमध्ये कोणाला कोठेही लढण्याचा अधिकार; नवनीत राणा प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहार. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्याकडून निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. अशात राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया … Read more

राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

fadanvis navneet rana thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला. राज्य कस राज्य कसं चालवायचं ते फडणवीसांकडून शिका अस म्हणत उद्धव ठाकरेंनी आम्हाला तत्व शिकवण्याची गरज नाही अशी टीका नवनीत राणा यांनी केली. राज्य सरकार कडून वाईट वागणूक मिळाली असून त्यादृष्टीने तक्रार दाखल करण्यासाठी नवनीत राणा … Read more

नवनीत राणांवर टीका करताना अजितदादांचा नेम पडळकरांवर; म्हणाले की, 1 पट्ट्या….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची आव्हान दिल्यनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या नावावर सरकार बनवून दाखवलं आणि तुम्ही काय त्यांच्या गप्पा मारता असं म्हणत अजितदादांनी नवनीत राणा याना फटकारले. तसेच यावेळी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप … Read more

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान; तुमच्यात दम असेल तर….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लीलावती रुग्णालायतून डिस्चार्ज भेटल्यानंतर अमरवती खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुमच्यात तर दम असेल तर महराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान … Read more

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

navneet and ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मातोश्रीवर हणुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिल्यानंतर अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र याप्रकरणी कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा कलम लावणे चुकीचे आहे असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. ‘राणा दाम्पत्याविरोधात भारतीय … Read more