शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची काँग्रेस आणि इंदिरा गांधींनी शेवटच्या काळात अवहेलना केली. शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं..वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते कराडमध्ये शिवाजी स्टेडियमवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या सांगता सभेत बोलत होते. ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांनी गमतीजमती … Read more

पाटीलांच्या मिशीचा पिळाच इतका मजबुत की त्यांना काॅलर उडवायची गरज नाही – ठाकरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना भाजप महायुतीचे सातारा लोकसभेसाठीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कराड येथे जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी आघाडीचे उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंन्द्र पाटीलांची मिशीच इतकी टाईट आहे की त्यांना काॅलर उडवायची गरजच नाही असं म्हणत ठाकरे यांनी उदयनराजेंचं नाव न … Read more

दोन्ही कॉंग्रेस आणि सेनाभाजप करपलेली भाकर : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय , शिवसेना -भाजप युती  काय या दोन्ही आघाड्या भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावर पुन्हा टाकल्या की वासही येत नाही त्यामुळे त्या आता फेकून देण्या लायक झाल्या आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली कराड … Read more

ज्याचे या देशावर प्रेम आहे त्याचेच सरकार येणार आहे : उद्धव ठाकरे

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,  जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे.जो  कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल … Read more

सातारा : बायकोला डबल शीट बसवून नरेंद्र पाटलांचा निवडणूक प्रचार

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे प्रचारार्थ सातारा शहरातून कार्यकर्त्यानी मोठे शक्तीप्रदर्शन करीत मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी पत्नी डाॅ प्राची पाटील यांना आपल्या बुलेटवर डबल सीट बसनलं होतं. भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हि मोटर सायकल रॅली तालिम … Read more

सुजय विखेंच्या प्रचारात उतरल्या पंकजा मुंडे

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |अहमदनगर येथील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शेवगाव येथे पंकजा मुंडे यांची सभा पार पडली. बीड येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडल्यामुळे बहिणीच्या प्रचारात गुंतलेल्या पंकजा मुंडे राज्यभर प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत.  शेवगाव येथील सभेत पंकजा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर जोरदार टीका केली. दोन धर्मातल ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत तर … Read more

साताऱ्यात लोकसभेचा प्रचार शिगेला ;२३ एप्रिलला मतदान

Untitled design

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी, लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याचे रणांगण चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सातारा लोकसभेसाठी नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू असून या नवरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.जोरदार प्रचार सुरू असल्याने सातार्‍याचे रण तापले असून निवडणुकीची उत्सुकता मतदारांमध्ये ताणली आहे. लोकसभा … Read more

आश्चर्य! उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीवर लागली अशी हि पैज

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्याटप्प्याचे मतदान गुरुवारी १८ एप्रिल रोजी पार पडले. या टप्प्यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान देखील पार पडले आहे. मतदान पार पडल्या नंतर ओमराजे निंबाळकरच निवडून येतील असा दावा सांगत एका व्यक्तीने चक्क दुचाकी गाडीचं पैजेच्या करारनाम्यात लिहून दिले आहे. हा करारनामा लेखी स्वरुपात स्टॅम्प पेपरवर बनवण्यात आला आहे त्यामुळे या पैजेचे गांभीर्य … Read more

भाजपची सत्ता येणार नसल्यानेच विखे-मोहित्यांनी भाजप प्रवेश टाळला : राष्ट्रवादी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | भाजपची सत्ता येणार नाही याचा अंदाज आल्यानेच विजयसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील अकलूज येथे झालेल्या भाजपच्या सभेच्या ठिकाणी दिसले मात्र त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे देखील … Read more

उघड्या डोळ्याने विकास बघा ; बारणेंचा पार्थ पवारांना टोला

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |खासदार श्रीरंग बारणे यांनी आर्दश सांसद ग्राम योजनेत दत्तक घेतलेले खोपटे गावाचा विकास केला नाही. ते मावळ मतदारसंघाचा विकास काय करणार अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पावर यांनी केली होती. त्यांना श्रीरंग बारणे यांनी उत्तर दिले आहे. खोपटे गावामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेजची व्यवस्था केली. मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक … Read more