सेक्रेड गेममधील ‘या’ अभिनेत्रीकडे मोलकरणीला द्यायलाही पैसे उरले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लादलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गरीब, मध्यमवर्गीय लोकांसोबत आता फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीवर आर्थिक संकट आल्याच्या बातम्या आहेत. सेक्रेड गेममधील अभिनेत्री एलनाज नौरोजी सध्या आर्थिक संकटात आहे. ती साध्य जर्मनीत आहे. भारतापेक्षा जास्त बिकट स्थिती असल्याने जर्मनीतील स्थिती खराब आहे. अशा परिस्थितीत हाताला कोणतेच … Read more

Netflix ची नवीन ग्राहकांसाठी ‘हि’ खास ऑफर; बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅन होणार मोफत अपग्रेड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची भारतातली वाढती लोकप्रियता आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यात चढाओढ सुरु आहे. यामुळे या क्षेत्रातील बड्या कंपन्याही आता विविध स्कीम्सच्या माध्यमातून नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्ट्रीमिंगच्या बाबतीत, जगातील नंबर एकची कंपनी असलेल्या नेटफ्लिक्सने आता भारतात नवीन ग्राहकांसाठी काही खास ऑफर दिलेल्या आहेत. … Read more

नेटफ्लिक्स युझर्स लक्ष द्या! ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास अकाऊंट होईल सस्पेंड

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. घरात बसून वेळ घालवण्यासाठी अनेकांची पावलं डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळली. सध्या नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देत आहेत. अशात नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स आहे, परंतु ते नेटफ्लिक्सचा वापर करत नाही, अशांना … Read more

आपल्या आवडत्या वेबसीरिज पहा फ्रीमध्ये;अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर आता HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी लोक आपल्या घरातच कैद झालेले आहेत. घरात बसून कंटाळलेली लोकं आपला वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. हेच गृहीत धरून आपल्या या प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी … Read more

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुचवलेल्या ‘ह्या’ वेब सीरिज तुम्ही पाहणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात अत्यावशक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. अशा परिस्थिती घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने काही चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी सुचवले आहेत. अनुराग कश्यप बॉलिवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला … Read more

लाॅकडाउनमुळे घरात आहात अन् इंटरनेट स्लो आहे? हा जुगाड करुन पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात लॉकडाउननंतर वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटवर बराच परिणाम होत आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. परंतु घरातुन काम करणाऱ्या लोकांना इंटरनेटची समस्या जाणवत आहे. बँडविड्थ समस्या काय आहे? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नेटफ्लिक्स, यूट्यूब, झूम आणि इतर प्रवाहित सेवा हाताळण्याची उत्तम क्षमता … Read more

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हे जरासं आश्चर्य वाटेल असेच आहे,परंतु नेटफ्लिक्सवरील कोरियन ड्रामा ‘माय सिक्रेट टेरियस’ने कोरोना विषाणूचा अंदाज लावला होता.ही वेब सीरिज २०१८ मध्ये रिलीज झाली आहे. जग सध्या कोरोना विषाणूच्या भयंकर आजाराशी झुंज देत आहे.हा विषाणू चीनमध्ये सुरू झाला आणि जगभरात जवळजवळ पोहोचला आहे. आतापर्यंत सुमारे २१,३५३ लोक मारले गेले आहेत आणि एकूण … Read more

‘सेक्रेड गेम्स’च्या गणेश गायतोंडेचा पुन्हा कमबॅक

Sacred Games Season Comming Soon

मुंबई | ‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’ म्हणणारा ‘सर्वसक्तीसाली’ गणेश गायतोंडे परत येतोय. इंटरनेटवर तुफान व्हायरल झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे. ‘सब चले जाएँगे, सिर्फ़ त्रिवेदी बच जाएगा!’ असं नेमकं … Read more