अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप

अकलूज प्रतिनिधी | आठवडे बाजारात शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनीच पकडून चोप दिल्याची घटना आज अकलूजमध्ये घडली आहे. अकलूज येथील दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मागील काही दिवसापासून शेळ्यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. त्या टोळीचा पर्दा फाश करत त्यांना विवस्त्र करून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. अकलूज परिसरात रानात चरणाऱ्या शेळ्या चोरून अकलूजच्या बाजारात … Read more

कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा राज्यसभेत प्रस्ताव

नवी दिल्ली |  जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीने राज्यसभेत आज अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील एक जम्मू कश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. त्यावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु आहे. मात्र कलम ३७० पूर्णपणे काढून नटाकता त्यातील विशेष दर्जा प्रधान करणारा भाग हटवण्यासाठी सरकार विधेयक घेऊन आले … Read more

करमाळ्यात बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळला ; २४ लोक ढिगाखाली दबले

करमाळा प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळून त्या ढिगाखाली २४ लोक दबल्याची धक्कादायक घटना अवघ्या काही वेळापूर्वी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले आहे. आत्ता पर्यंत ९ लोकांना ढिगा खालून जिवंत बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे आहे. करमाळा … Read more

राहुल बोस यांना ४४२ रुपयांच्या २ केळी विकणाऱ्या हॉटलेला २५ हजारांचा दंड

मुंबई प्रतिनिधी | राहुल बोसला २ केली ४४२ रुपयांना विकणाऱ्या हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल मागील काही दिवसापूर्वी चंदीगडमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असता त्यांनी २ केळी ऑर्डर केले असता त्यांना त्या केळीचे बिल ४४२ रुपये आले त्यानंतर त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित केला. … Read more

या माणसाने पेशाची लाज काढली ; ३० रुपयांची लाच घेताना डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली प्रतिनिधी | आपण लाचेचे अनेक प्रकार बघितले असतील मात्र हा प्रकार बघून आपण थक्क व्हाल. कारण या प्रकरणात सरकारी दवाखान्यातील डॉक्टराने उपचारासाठी फक्त ३० रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात घडली असून ऐतवडे गावच्या एका व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत होता. उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत … Read more

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारचे एक प्रकल्प असून महाराष्ट्राचे अग्रगण्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि रस्त्यावर दिवे यासारख्या पायाभूत सुविधा प्रदान करतात. 865 जूनियर अभियंता, आशुलिपिक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टाइपिस्ट, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, पियोन आणि हेल्पर पोस्टसाठी एमआयडीसी मध्ये … Read more

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

धुळे प्रतिनिधी |  घरकुल योजनेत भष्टाचारा केल्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या सानिध्यात असणारे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कारण त्यांच्या नावे आणखी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. द्वारकाधीश उपसा सिंचन प्रकरणात हेमंत देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणीदेखील गुन्हा दाखल करण्यात … Read more

आरएसएसवाले माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत

हैद्राबाद  | आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे अकबरुद्दीन ओवेसी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आजारपणातून उठलेल्या अकबरूद्दीन ओवेसी यांनी एका सभेत भाषण करताना आरएसएसवाले माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने ते पुन्हा चर्चेत आले आहे. या जगात जे घाबरतात त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. जे घाबरत … Read more

दलित मुलीवर बलात्कार करून खूनाचा प्रयत्न ; साखर कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी | वारंवार शरीर सुखाची मागणी करून देखील दाद न देणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. पीडित मुलगी दलित कुटुंबातील असून तिच्यावर झालेल्या अन्यायाची तिने दाद मागितल्याने तिला तिच्या राहत्या घरातून आणि गावातून हाकलून दिले आहे. नगरजिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकारण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हयात या घटनेने खळबळ माजली आहे. लखनकुमार … Read more

७/१२ च्या उताऱ्यावरून नाव कमी झाल्याचे समजताच शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे सातबारा उताऱ्यावरील नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात असलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी घडली. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक ( वय ५५) हे विमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले होते. तुरा येथील गट क्रं . 131 मधील … Read more