ही माझी शेवटची निवडणूक!! भर सभेत ‘या’ बड्या नेत्याची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुक ही भाजप आणि मित्रपक्ष जडयु साठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. च₹निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या … Read more

…म्हणून बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव आले एकत्र

पाटणा । बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत एक कमालीचं आणि भारतीय राजकारणाची पत कायम ठेवणार चित्र पाहायला मिळालं. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचं श्राद्ध 20 ऑक्टोबर रोजी रोजी पटना येथे झाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे देखील एलजेपी कार्यालयात हजर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह … Read more

गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारांच्या जेडीयुमध्ये प्रवेश; बिहार विधानसभा निवडणूक लढणार

पाटणा । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्रकाश झोतात आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री नितीश कुमार, म्हणाले..

पाटणा । अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.’ मुख्यमंत्री … Read more

२६४ कोटी खर्च करून बांधलेला पूल जेव्हा २९ दिवसांत वाहून जातो; पहा व्हिडिओ

पाटणा । बिहार राज्य सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलं आहे. एकीकडे करोनाचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच पाण्यात वाहून गेला. महत्वाची बाब म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, इतके पैसे खर्च करून बांधलेला पूल … Read more

..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले. … Read more

या राज्याचे मुख्यमंत्री ‘बेपत्ता’; शहरभरात झळकले ‘मुख्यमंत्री बेपत्ताचे’ बॅनर

बिहारची राजधानी पटना शहरात सध्या एक विचित्र गोष्ट दिसत आहे. या शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार बेपत्ता असल्याचे बॅनर्स दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितीश कुमार यांचा फोटो देखील आहे.

बलात्काराला पॉर्न साईटस जबाबदार – नितीश कुमार

महिलांविरोधातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी पॉर्न साईटस जबाबदार असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईटसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more