…. तर अंजुची हत्या होऊ शकते; प्रियकर नसरुल्लाहच्या दाव्याने खळबळ

anju Nasrullah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरायला भेटण्यासाठी राजस्थानहून पाकिस्तानला गेलेल्या भारतीय महिला अंजूचे (Anju) प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या अंजूने पाकिस्तानला जाऊन प्रियकर नसरुल्लाहशी (Nasrullah) निकाह केला आहे. तिच्या हा निकाहनामा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अंजूने एका पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह केल्यामुळे अंजूची भारतात आल्यानंतर हत्या होऊ शकते … Read more

फेसबुकवरच्या प्रेमाने केल्या सर्व सीमा पार; प्रियकरासाठी भारतीय महिलेने थेट पाकिस्तान गाठलं

couple pic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण सध्या देशभर चांगलच चर्चेत आल आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आत भारतातील एक महिला आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेला दोन मुले असून तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून प्रियकरासोबत झाली होती. प्रियकराच्या प्रेमात ती इतकी बुडाली की … Read more

Seema Haider: ‘सीमा हैदरला पाकला पाठवा, अन्यथा 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला होईल’, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन…

Seema Haider

Seema Haider: मुंबई पोलिसांना बुधवारी एक धमकीचा फोन आला होता. कॉलर मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकी देत म्हणाला की, ‘सीमा हैदरला पाकला पाठवा, अन्यथा 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला होईल आणि त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार राहील’. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत. याआधीही मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला असे … Read more

पाकिस्तानसाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे!! लष्करातही बंडाची आग; 6 लष्करी अधिकारी सरकार विरोधात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान मध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, जाळपोळ सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता तर पाकिस्तानी लष्कर सुद्धा बंडाळीच्या तयारीत आहेत. पाक लष्कराचे 6 वरिष्ठ अधिकारी हे पाक लष्करप्रमुख आणि … Read more

‘या’ गावातील महिला 90 व्या वर्षी बनतात आई; सौंदर्याच्या बाबतीत नंबर एक, 60 वय असतानाही दिसतात तरुण

Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुण आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकजणच करत असतो. त्यासाठी आजकाल बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने देखील उपलब्ध झाली आहेत. अनेक महिला तर आजकाल ऑपरेशन्स देखील करून घेत आहेत. मात्र, असे असले तरीही वाढत्या वयानुसार सौंदर्यही संपुष्टात येते हे लक्षात घ्यायला हवे. मात्र एक असा देश आहे, जेथील महिला आपल्या वयाच्या 90 वर्षीही … Read more

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? नागरिकत्वही स्वीकारले; शिंदेंच्या आरोपाने खळबळ

Deepali Sayed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्वही स्वीकारले असा सनसनाटी आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे . अहमदनगर येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाऊसाहेब शिंदे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये … Read more

पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी; आम्ही मरायला आणि मारायला पण तयार

Pakistan threatens India with atomic bomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून महागाईमुळे जनतेच्या २ वेळच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. 1 किलो पिठासाठी 1 किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचेही आपण बघितलं आहे. असं असतानाही पाकिस्तानी नेत्यांकडून यावर तोडगा काढण्यापेक्षा भारतालाच धमकी देण्याचं काम सुरु आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री … Read more

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोका मूल्यांकनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमधील संकट अधिक गंभीर आहे कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. तसेच भारताविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. परंतु अशाही परिस्थितीत भारत पूर्वीपेक्षा अधिक लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देईल, … Read more

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्नाचं होणार होतं शुभमंगल सावधान; पण…

Tamannaah Bhatia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. बाहुबली सिनेमामुळे तमन्ना खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘डार्लिंग्स’ स्टार विजय शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांचा लिप लॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण एकेकाळी तमन्ना पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. https://www.instagram.com/reel/ClONg8qDyYp/?utm_source=ig_web_copy_link … Read more

Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा

Blue Economy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक पातळीवर प्रचंड अनिश्तिततेचे वातावरण आहे. याचदरम्यान, भारताचा शेजारील देश असलेला पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. हा देश सध्या अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडूनही बेलआउट पॅकेज मिळण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात समोर आलेली नाही. मात्र, याच दरम्यान काही तज्ज्ञ एका अशा खजान्याबाबत चर्चा … Read more