भारतातील ‘या’ ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी घ्यावी लागते थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी; कांदा, बटाट्याची किंमत ऐकाल तर…

थर्ड अँगल । विकास वाळके नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल अन डिझेलवरील कर कमी केल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला थोडाफार ब्रेक लागला आहे. असं असलं तरी भारतातील एका ठिकाणी पेट्रोल अन डिझल भरण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते असं म्हटलं तर … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. We are reducing the Central excise duty on Petrol by Rs 8 … Read more

औरंगाबादेत पेट्रोल-डिझेलची टंचाई होण्याची शक्यता

Petrol Diesel

    औरंगाबाद – सध्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये पेट्रोल, डिझेलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच टॅंकरचा तुटवडा असल्याचे कारण देत इंधनाचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. कोरोनानंतर अपेक्षेपेक्षा जास्त मागणी नोंदविलेली नसताना, तुटवडा कसा निर्माण झाला, हे समजून घेण्यास डीलर्स अपयशी ठरत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात पेट्रोल, डिझेलचे 15 ते … Read more

पेट्रोलला हद्दपार करा असे म्हणत नितीन गडकरींनी सांगितला ‘हा’ फॉर्मुला

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने चांगलेच उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. आता पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रशियन शास्त्रज्ञाने दिलेला एक फॉर्मुला सांगितला आहे. “साखर उत्पादकांनी साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातच भविष्य आहे. पेट्रोलला हद्दपार करा आणि वाहनांमध्ये इथेनॉलचा अधिकाधिक … Read more

पेट्रोल 200 रुपये झालं तरी चिंता नाही; ‘या’ पट्ट्याचा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीने मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला चाप बसला आहे. पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असून गाडी किती आणि कशी चालवावी हाच प्रश्न सर्वाना पडला आहे. मात्र पेट्रोलच्या या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी एका पट्ट्या ने अनोखा जुगाड केल्या असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार … Read more

इंधन दरवाढीसह महागाई विरोधात साताऱ्यात युवा सेनेचे थाळीनाद आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीसह महागाई विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात युवा सेनेच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, … Read more

तब्बल 4 महिन्यांनी पेट्रोल- डिझेल महागलं; पहा आजपासूनचे नवे दर

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. गेल्या 4 महिन्यापासून पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर होते. पण आता जागतिक परिस्थिती मुळे या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक … Read more

औरंगाबादेत उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार पेट्रोल- डिझेल

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो लस,नो पेट्रोल’ या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण … Read more

रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत ! इंधन दरवाढीवर अजब दावा

danve

औरंगाबाद – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. यावेळेस ही दानवे हे त्यांच्या इंधन दरवाढीच्या अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. पेट्रोलच्या किंमती कॉंग्रेसच्या काळात जागतिक परिस्थितीसोबत जोडलेल्या आहेत. देशातील पेट्रोल-डीझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार किंमती रोज खाली वर करत नाही, त्याचा दोष सरकारला देणे योग्य नाही, … Read more

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

  औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी … Read more