डोळ्यात मिर्चीची पूड फेकून एक लाखाची रक्कम असलेली बॅग केली लंपास

money

औरंगाबाद | सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील बस स्थानकावर एका चोरट्याने नोकराच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून एक लाखाची बॅग लंपास केली आहे. सोमवारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येएकचखळबळउडाली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, दीपक महाजन यांचे भराडी येथील घाटनांद्रा चौकात वैभव ट्रेडर्स नावाचे सिमेंट आणि लोखंडाचे दुकान आहे. या … Read more

सातारा जिल्ह्यातील घटना : युवतींकडून पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहातच आत्महत्येचा प्रयत्न

Crime

सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर या घटनेतील चौकशीसाठी पोलिसांनी युवतीला पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्यावेळी युवतीने पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी हि घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसापूर्वी सातारा … Read more

धावणी मोहल्ल्यातील जुन्या वाड्यातून 28 तोळे सोने लंपास

gold Stolen

औरंगाबाद | सामाजिक कार्यकर्ता विजया अवस्ती यांच्या घरात शनिवारी संध्याकाळी चोरी झाली आहे. मुलाकडे राहण्यासाठी गेलेल्या वृद्ध दांपत्याचे धावणी मोहल्ल्यातील जुन्या वाड्यातून 28 तोळे सोने चोरीला गेले आहे. विजया अवस्ती यांचे सासू सासरे 14 ते 26 मार्च या कालावधीत देवानगरी येथे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा धावणी मोहल्ला येथे आले असता, 9 जून … Read more

भरदिवसा महिलेने चोरले पाच लाखांचे दागिने; आरोपी महिला कॅमेऱ्यात कैद

gold Stolen

औरंगाबाद | भरदिवसा घरात प्रवेश करत त्यांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सिडको एन 2 मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश कोंडू तायडे (वय 62) यांनी शुक्रवारी दुपारी पत्नी आणि सुने सह जेवण केले. त्यानंतर त्यांची सून रूम … Read more

केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार

Navab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक … Read more

“फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती” बाळासाहेब थोरात यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही … Read more

पंधरा दिवस उलटूनही आरोपी मोकाट, महिलांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

औरंगाबाद | झेंड्याची विटंबना करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपींंना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी घटनेतील तक्रारदार महिलेसह इतरांंनी ८ एप्रिल रोजी शिऊर पोलीस ठाण्यासमोर उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. आरोपींंना पोलीस लवकरच ताब्यात घेतील, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी के. एम. प्रजापती यांनी आंदोलकांंना दिले. मात्र जोपर्यंत आरोपींंना अटक होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची … Read more

धक्कादायक! ‘गॅंग रेप’ची तक्रार नोंदवायला गेलेल्या पीडितेवर पोलीस चौकीतही बलात्कार

शाहजहापूर । उत्तर प्रदेशमधून बलात्काराच्या धक्कादायक घटना नेहमी कानावर पडतात. अशीच एक धक्कादायक घटना यूपीतील शाहजहांपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेनं एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा आरोप केलाय. वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय. महिलेच्या आरोपांत तथ्य आढळलं तर गुन्हा नोंदवण्यासोबतच दोषी पोलीस … Read more

ZERO FIR म्हणजे नक्की काय ? प्रत्येक सामान्य नागरिकाला हे माहित असणं आवश्यक आहे

सामान्य नागरिक जेव्हा एखाद्या वाईट संकटाचा बळी ठरतो , आणि मग जेव्हा पोलिसांची मदत घेऊ पाहतो . तेव्हा बऱ्याच वेळा त्याला तक्रार कुठे दाखल करायची हेच समजू शकत नाही . घटना घडली तो परिसर ज्या हद्दीत येतो त्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी कि आपण राहतो या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी … तर बराच जणांना आपण कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो हे देखील नक्की माहित नसते . अशा अनेक विवंचनेत आणि गुन्हा दाखल करण्याच्या धडपडीत अनेक जण हताश होतात . म्हणूनच काय आहे ZERO FIR हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे .