पुणे हादरलं! वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

Killed

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा खून (killed) केला आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मृत तरुणाचे नाव प्रणव आहे. काल रात्री … Read more

पुणे- नाशिककरांसाठी खुशखबर!! 180 किमीचा 10 पदरी एक्सप्रेसवे होणार

pune nashik express way

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक ते पुणे दरम्यान 180 किमी लांबीचा एक्सप्रेस वे बांधण्याची महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे या महामार्गावरून ये जा करणाऱ्यांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. हा एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई दरम्यानच्या हायवे रोडच्या धर्तीवर बांधला जाणार आहे. 701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग पूर्णत्वास येत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more

शेजारणीने शिवीगाळ केल्यामुळे 11 वर्षीय मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

Khadak Police Station

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 11 वर्षीय मुलाने शुल्लक कारणावरून गळफास (boy killed himself) घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन खडक पोलीस ठाण्यात मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चंद्रकांत कांबळे आणि साधना चंद्रकांत कांबळे अशी आरोपी मायलेकींची नावे आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये जुना … Read more

मनसेचा मेगा प्लॅन!! पुण्यात 3500 राजदूत नेमणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. पुण्यात मनसे कडून 3500 राजदूत नेमण्यात येणार आहेत. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा … Read more

नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग; गाडीने अचानक घेतला पेट

Shivshahi Bus Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक – पुणे महामार्गावर चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज पहाटे घडली. बसने भररस्त्यात अचानक पेट घेताच सर्व प्रवाशी त्वरित गाडीबाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस क्रमांक (MH 06 BW 0640) ही बस नाशिकहून पुण्याला जात होती. बस सिन्नर … Read more

पुण्यात पुन्हा अग्नितांडव! 7 व्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलला लागली भीषण आग

Fire

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला हि भीषण आग (fire) लागली आहे. हे हॉटेल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. … Read more

गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी वृद्ध महिलेचे सोन्याचं गंठण केले चोरी, CCTV फुटेज आले समोर

theft

पुणे : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे चोरटे (theft) गर्दीचा फायदा घेऊन हात चलाखीने आपला डाव साधतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील इंदापूरमध्ये घडली आहे. या घटनेत बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण चोरी (theft) केले आहे. काय घडले नेमके? सध्या दिवाळी सण पार पडल्यानंतर … Read more

पुण्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी; 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार

fadanvis modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार अनेक प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होत. विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे 5 … Read more

‘होऊ दे दूध का दूध…’ टाटा-एअरबस प्रकल्पावरून अजित पवारांचे सरकारला चॅलेंज!

Ajit Pawar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – वेदांता प्रकल्पानंतर आता टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातले राजकारण आता मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले अजित पवार? ‘8 सप्टेंबर 2021 ला … Read more

…ही भाजपची काम करण्याची पद्धत, रोहित पवार यांची टीका

Rohit Pawar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील काही उद्योग हे गुजरातला स्थलांतरित झाले. त्यावरून विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात आक्र्मक झाला आहे. या सगळ्या घडामोडींवरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले रोहित पवार? … Read more