‘व्यक्तीपुजक संघटना सामजिक परिवर्तनात अडथळा ठरतात’ – एम डी चंदनशिवे

BAMCEF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BAMCEF : व्यक्तीपुजक संघटना सामजिक परिवर्तनात अडथळा ठरण्याबरोबरच कार्यकर्ता व समाज जीवनात निराशा उत्पन्न करतात. त्यामूळे उद्दिष्ट, विचारधारा सिद्धांत मुल्ल्यांना प्राधान्य देणाऱ्या संघटनांसोबत लोकांनी जुळावे असे आवाहन BAMCEF चे राज्य संघठन सचिव एम डी चंदनशिवे यांनी केले. पुणे येथील सुयश अकॅडमी मध्ये BAMCEF परिवाराच्या वतीने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबीरात ते … Read more

अजित पवारांनी लगावला उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले की…

Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “माझा नवरा वेश बदलून बाहेर जायचा, असे एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितले आणि तेच नेते म्हणत होते की, यात आमचा काहीही संबंध नाही आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे. स्थानिक स्वराज्य … Read more

शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Uddhav Thackeray Eknath Shinde

पुणे : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याविरुद्ध … Read more

attempt to kill : लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

Attempt to kill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । attempt to kill :  पुण्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to kill ) करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ नजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका … Read more

अजितदादांचा अंदाज खरा ठरल्यास चंद्रकांत पाटलांचा ‘पत्ता’ होणार कट; नेमकं कारण काय?

Ajit Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची व पुण्याच्या पालक मंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांभाळली. दरम्यान आता विरोधी पक्षनेतेपदाची सूत्री स्वीकारत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी वर्तवलेल्या अंदाजामुळे आता कोल्हापूरच्या पाटलांचे टेन्शन मात्र, चांगलेच वाढले आहे. आता पुण्याचे पाल्कमंत्रीपद कोणाला मिळणार अशा चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत. भाजपच्या आमदार … Read more

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ दोन जिल्ह्यांची नावं बदलली?

uddhav thackeray

मुंबई ।राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हि मागणी प्रलंबित आहे. तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करावे अशी मागणीही शिवसेनेकडून केली जात होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली आहे. अखेर मंत्रिमंड बैठकीत या नामांतराला मान्यता देण्यात … Read more

धक्कादायक ! चाकणमध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून

Murder

चाकण : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चाकण हादरलं आहे. घरात कोणीही नसताना आरोपी विष्णूकुमार सहा याने प्रीती सहा हिची गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. या हत्येची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी … Read more

पुण्याची सायकलपटू प्रीती मस्केची गिनीज बुकमध्ये नोंद ! लेह ते मनाली, 55 तास सायकल चालवणारी ठरली पहिली महिला

Preeti Maske

मनाली : वृत्तसंस्था – पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के (Preeti Maske) यांनी शुक्रवारी 55 तास 13 मिनिटांत लेह ते मनाली असा सायकल प्रवास करून विक्रम केला आहे. असा विक्रम करणारी ती पहिला ठरली आहे. याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. प्रीती मस्के (Preeti Maske) यांचे वय 45 असून त्या दोन मुले आहेत. तज्ञांनी सांगितले की, … Read more

टाळ-मृदुंगाचा गजर पुण्याच्या मेट्रोत दुमदुमला, भक्तीमय वातावरणात प्रवासी झाले तल्लीन

Warakari

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी पुण्यात दाखल झाला. यावेळी हलक्या सरींच्या वर्षांवाने वारकऱ्यांचा (Warakari) आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यादरम्यान वारकऱ्यांनी (Warakari) मेट्रो सफरीचा आनंद लुटला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन या दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. … Read more

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

Karuna Munde

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याबरोबर अजय देडे नावाच्या व्यक्तीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 32 वर्षीय महिलेने पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि … Read more