बापाच्या घरावर हल्ला झाला तरी लेकीला फडणवीसच जवळचा? राष्ट्रवादीने चित्रा वाघ यांना झापले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलकांनी हल्ला केला. यानंतर राज्याच्या अनेक स्तरा्तून या घटनेचा निषध नोंदवण्यात आला. अगदी भाजपच्याही काही नेत्यांनी सोशल मिडियाद्वारा या प्रसंगाचा निषध व्यक्त केला. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी झालेल्या मोर्चाचा … Read more

आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘त्या’ घटनेचा संदर्भ लावणं चुकीचं – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज एस. टी. कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागून पवार याच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मोर्चेकरींनी दगडफेक केली. राज्यात अनेक नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. ST कर्मचार्यांच्या संतापाचा उद्रेक… आतापर्यंत आंदोलनात १२५ कर्मचार्यांनी आपले जीव गमावले..राष्ट्रवादीकडनं मात्र … Read more

शरद पवारांची घरावरील हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; घराबाहेर आल्यानंतर म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानी आज शुक्रवार दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात फक्त घोषणाबाजी दिली नाही तर चप्पल आणि दगड देखील फेकल्या. या घटनेनंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता थेट शरद पवारांनी या घटनेवर मत व्यक्त केले आहे. आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार … Read more

शरद पवारांच्या घरावर दगडफेक? विश्वास नांगरे-पाटलांची घटनास्थळी धाव

Supriya Sule Vishwas Nagger Patil

मुंबई : राज्य सरकारनंतर मुंबई उच्च न्यायालयातही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत निराशा झाल्याने आज एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही कल्पना नसताना एसटी आंदोलक दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या संख्येने धडकले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. आंदोलकांकडून दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे..; वसंत मोरेंचं ‘हे’ ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विरोध केल्यानंतर अखेर आज मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे वसंत मोरे यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर … Read more

वसंत मोरेंना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या वरून वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मनसेत वेगवान घडामोडी घडत वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. … Read more

पुणे हादरलं ! उधारीचे 20 हजार मागितले म्हणून युवकाची निर्घृणपणे हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उधारीचे पैसे मागितले म्हणून एक मित्राने आपल्याच मित्राची कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करून हत्या केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी समोर हि घटना घडली आहे. पुणे : उधारीचे पैसे … Read more

पुण्यात वातावरण तापलं! राज ठाकरेंच्या नावाला काळ फासल्याने नव्या वादाला तोंड

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गुढीपाढव्यादिवशी झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे आणि त्यामधील काही वादग्रस्त मुद्द्यावरून राज्यभरात मोठे पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच त्यांचा या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज … Read more

पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून CNG ‘एवढ्या’ रुपयांनी महागणार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने 6 रुपये 30 पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा सीएनजीचे दर वाढविण्यात येणार आहे. पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून सीएनजीचे प्रति किलो ६ रुपयांनी पुन्हा दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति किलो मागे … Read more

पुण्यात सराफाच्या गळ्याला कोयता लावून ज्वेलरी शॉपमध्ये चोरी

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्येच अजून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे पुणे पोलिसांचा चोरट्यांवर काहीच धाक राहिला नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. अशीच एक चोरीची घटना लोहगावामध्ये घडली आहे. यामध्ये चोरटयांनी सराफ व्यवसायकाच्या गळ्याला कोयता लावून त्याला लुटले आहे. या … Read more