Pune Lonavala Local Train : ‘या’ तारखेपासून पुणे – लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणार लोकल

Pune Lonavala Local Train

Pune Lonavala Local Train : लोणावळा ते पुणे या मार्गावर आता दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून दुपारच्या वेळेत सोयीनुसार ही लोकल धावणार आहे. या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते ?

Mumbai Pune Expressway Block

Mumbai Pune Expressway | पुणे – मुंबई या द्रुतगती मार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे येथील वाहतुकीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. परंतु, आज यां मार्गावर दोन तासाचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक नेमका कोणत्या वेळेत असेल आणि त्यामुळे या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता असेल? याबाबत आज आपण जाणून घेऊयात. का ठेवण्यात … Read more

चिंतेची बाब!! एकट्या पुणे शहरात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ग्रामीण भागात शिरकाऊ करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुणे शहरामध्ये देखील कोरोनाचा नाव व्हेरिएंट JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या पुणे शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 150 रूग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात पुण्यात JN.1 च्या एकूण 59 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; पहा कसा असेल रुट?

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे (Pune) हे शिक्षणाचे माहेरघर तर आहेच त्याचबरोबर पुणे हे मेट्रोचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. असे असताना आता पुण्याला वंदे भारत ट्रेन मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुण्याला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू करण्यात आली आहे. परंतु ही ट्रेन थेट पुण्यावरून नव्हती. … Read more

पुण्यात हल्लेखोरांच्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

Sharad Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील सुतारदरा भागात आज दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात … Read more

पुणे शहरात भरदिवसा गोळीबार! कुख्यात गुंड शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा प्रयत्न

sharad mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरात आज भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आज दुपारी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घडली आहे. मात्र अद्याप हा गोळीबार कोणी केला … Read more

पुण्याहून सहलीसाठी निघालेली शाळेची बस ताम्हिणी घाटात उलटली; 2 महिलांचा मृत्यू तर 55 जण जखमी

Accident School bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सकाळी रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात शाळेची एक खाजगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याचे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 55 जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके आणि रुग्णवाहिका … Read more

शेगावला जाण्यासाठी पुणे-मुंबईहून धावणार “वंदे भारत एक्सप्रेस”; हे असतील 2 थांबे

Vande bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता विदर्भात महत्वाचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणे आणखीन सोपे आणि आरामदायी होणार आहे. कारण की, याठिकाणी लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा 2 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. शक्यतो नवीन वर्षामध्ये ही नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते. यामुळे दूरवरून दर्शनासाठी … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार 2 वंदे भारत एक्सप्रेस; कसा असेल रूट जाणून घ्या

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे म्हंटल की आठवत ते शिक्षणाचे माहेरघर. त्यातच पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यामुळे पुणे करांसाठी वाहतूक सुविधा ही वाढली आहे. असे असताना आता पुण्यामध्ये आता २ वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीस आळा घातला जाईल. आता या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा असेल याबाबत जाऊन घेऊयात. पुण्याला … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more