प्रेयसीने धोका दिल्याने 23 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोथरूड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने दिलेला धोका आणि तिच्या मामाच्या सततच्या धमक्यांना कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम असे आहे. मृत प्रशांतच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांतची प्रेयसी … Read more

चेष्टा पडली महागात ! मित्रानेच केली मित्राची हत्या

murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाला मित्राची चेष्टा करणे चांगलेच महागात पडले आहे. हि चेष्टा त्याच्या जीवावर बेतली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपी या परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करायचे. या दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी एकमेकांची … Read more

अण्णा हजारेंना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काल पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपरासाठी डागळकरण्यात आले होते. छातीत दुखत असल्यामुळे अण्णांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, अण्णा हजारे यांची प्रकृती उत्तम असून सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत. अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात … Read more

BREAKING NEWS : अण्णा हजारे रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट

anna hajare

पुणे : समाजसेवक अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे. अशक्तपणा जाणवायला लागल्याने आज सकाळी हजारे यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही माहिती मिळाली नसून रुटीन चेकअप करता हजर रुग्णालयात आल्याचं बोललं जात आहे. अण्ना हजारे यांच्यावर एन्जोग्राफी करण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी हजारे यांना आराम … Read more

इनकम टॅक्स विभागाकडून छापेमारी; दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयांची चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्राप्तिकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या संस्था, कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज पुन्हा प्राप्तिकर विभागाकडून पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील दोन दूध संस्थांवर आज छापा टाकण्यात आला. विशेष म्हणजे या दोन दूध संस्थांपैकी एक हि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती मिळत आहे. … Read more

बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत अशा विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पुणे येथे विविध मान्यवरांकडून शिवशाहीर बाबासाहेब … Read more

बारामतीत धक्कादायक प्रकार : महिलेला सैतानाचा अवतार म्हणत नग्न करून बळी देण्याचा प्रकार

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात अंधश्रध्देचे अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरच्या चारजणांसह मात्रिकांवरही गुन्हा बारामती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घरातील महिलेला सैतानाचा अवतार समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करण्यात येवून अघोरी कृत्य करून तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने बारामती तालुका हादरला आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल … Read more

अनैतिक संबधातून लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या : अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची बिग्रेडियरची धमकी

Crime D

पुणे | पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवत, अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्रिगेडियरने या महिलेला ब्लॅकमेल केल्यानेच लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेचे पतीही जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी … Read more

औरंगाबादचा ‘नमामि गंगा’ योजनेत समावेश

औरंगाबाद – गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने ‘नमामि गंगा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) … Read more

बिग बाॅस फेम सातारचा अभिजीत बिचकुले सध्या पुण्यात काय करतोय?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या मात्र राजकीय क्षेत्रात यश न मिळू शकल्याने आता त्याने नवा वाटेवर वाटचाल सुरू केलेली आहे. अभिजीत बिचकुलेने नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतीच ही … Read more