सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena)  ‘मराठीत करा स्वाक्षरी’ ही मोहिम सुरू केली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी … Read more

मराठी राजभाषा दिना निमित्त राज ठाकरेंच महाराष्ट्राला पत्र ; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हे नेहमीच त्यांच्या मराठी प्रेमासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन (marathi RajBhasha Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन … Read more

शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ?? ; मनसेचा संतप्त सवाल

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे … Read more

‘मी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त पहिला नाही जितका शेतकऱ्यांसाठी केलाय’- राज ठाकरे

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. “शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन … Read more

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी होवो ; नारायण राणेंनी दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जय श्रीरामचा नारा देत अयोध्या दौरा करण्याची घोषणा दिली आहे. येत्या 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहीती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. याबाबत भाजप नेते नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या … Read more

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि भाजप युतीचे हे स्पष्ट संकेत तर नाहीत ना अशीही शंका उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन … Read more

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी देखील केली अयोध्येला जाण्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी … Read more

….तर राज ठाकरेंना मार्गदर्शन करायची आमची तयारी ; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही … Read more

शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी ; शिवसेनेकडून प्रथमच राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतुन बंड पुकारत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे हा नवीन पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबात राजकीय मतभेद झाले असले, तरी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं होतं. राजकारण बाजूला ठेवत दोन्ही ठाकरे बंधू आणि कुटुंब सुख-दु:खाच्या प्रसंगात एकत्र येतात.पण आज शिवसेनेने मनसेवर आणि खास करून राज ठाकरे यांच्या कुटुंबावर … Read more

ठाकरे सरकारचा दणका ; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई … Read more