‘ही’ चूक झाली नसती तर… ; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट बनलं चर्चेचा विषय

मुंबई । कोरोना संकटामुळं (covid19 pandemic) राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. कोरोनासोबतच ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘अतिवृष्टी’ या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे (GST Compansation) पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. … Read more

संसदेचं अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी राज्यातील भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत, म्हणाले…

पुणे । संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य अधिवेशनाच्या कालावधीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलाच कोंडीत पकडलं आहे. ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची व दुटप्पी भूमिका राहिलीय,’ असा टोलाच पवार यांनी लगावला आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास … Read more

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड ; रोहित पवारांच्या आजोबा शरद पवारांसाठी खास शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. त्यामुळे देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील ट्विट करत आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना … Read more

बिबट्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार ; हातात काठी घेऊन केली शोधमोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण, वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत … Read more

रोहित, माझ्या घरातील व्यक्तींना नका फोडू! ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर पंकजांची विनवणी

मुंबई । अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या‘ कार्यक्रमाचा यावेळचा भाग इतर भागांपेक्षा वेगळा ठरला. त्याचं कारण म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यात ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी … Read more

.. आणि मग गाडी थांबवून रोहित पवारांनीचं काढला ‘त्या’ मावशीसोबत सेल्फी! ‘फोटो व्हायरल’

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी रोहित पवार यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. पुण्यातील एका आगळ्यावेगळ्या प्रसंगामुळे त्यांचा एक ‘सेल्फी’ कौतुकाचा विषय ठरला आहे. रोहित पवार हे आपल्या वैयक्तिक कारणास्तव पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये आले होते. काम संपवून जेव्हा ते गाडीत बसले तेवढ्यात तेथे रुग्णालयात … Read more

होऊ दे जोरात! भाजपने काढले शरद पवारांचे ‘ते’ पत्र उकरून; तर रोहित पवारांनी काढले मोदींचे ‘ते’ ट्विट धुंडाळून

मुंबई । कृषी कायद्यांसंबधित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रांचा संदर्भ देत भाजपकडून टीका सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सडेतोड भाजपाला उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींच्या ट्विट आणि शरद पवारांच्या पत्रातीलचं मजकुराचा दाखल देत भाजप नेत्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवारांनी त्यांच्या … Read more

रोहित पवारांचा ‘लोकल’ प्रवास; एकटेच पडले बाहेर, न सुरक्षा रक्षक, न कोणी कार्यकर्ते सोबत न समर्थकांचा गराडा

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुंबईलोकलने प्रवास केला आहे. यावेळी रोहित पवारांसोबत कोणीही कार्यकर्ता किंवा समर्थक नव्हते. या लोकलप्रवासंबंधी सोशल मीडियावर अनुभव शेअर करताना रोहत पवारने यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील लोकल प्रवासाच्या आठवणी जागवल्या. ”मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड … Read more

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली ; रोहित पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त … Read more

उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. … Read more