जर चूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोला

Sanjay Raut Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एडीची नोटीस आली होती. यावर त्यांनी राऊतांना टोला लगावला. केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना … Read more

“आ देखे जरा किसमे कितना है दम”; संजय राऊतांचा सूचक इशारा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. … Read more

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. … Read more

…म्हणून संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ; भाजप नेत्याची मागणी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे केली. संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक सामना मध्ये राऊत यांनी लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर … Read more

शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये ; अशोक चव्हाणांनी संजय राऊतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | UPAचं अध्यक्षपदाबाबत देशभरात चर्चा असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण … Read more

संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे ; ‘त्या’ फोटोवरून निलेश राणेंनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख नेते, मंत्री हे सपत्नीक या कार्यक्रमासाठी हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा हजर होते. मात्र, या … Read more

भाजपच्या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं ; संजय राऊतांची विरोधी पक्षांना हाक

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडताना देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली आहे. देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी ; संजय राऊतांनी केलं एकत्र येण्याचं आवाहन

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. म्हणून ३० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल’ असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या कमकुवतपणा ताशेरे ओढण्यात आलेत. तसेच आज वर्षभर काँग्रेससारख्या … Read more

शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात विविध राज्यांतील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करत काळे झेंडे शेतकऱ्यांनी दाखवले होते. त्यानंतर १३ शेतकऱ्यांवर राज्यातील … Read more

रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा ; भाजपने शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता.दरम्यान भाजप आमदार अतुल आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ … Read more