दिलीप वळसे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, उत्तुंग नेते असूनही….

walse patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटात सामील झालेले एकेकाळीचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट हल्ला करत त्यांच्या राजकारणाचीच चिरफाड केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत, त्यांच्या तोडीचा नेता दुसरा कोणी देशात नाही, पण … Read more

पवार काका- पुतण्याच्या भेटीगाठी कशासाठी? संजय राऊतांचा सर्वात मोठा खुलासा

ajit pawar sharad pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी केल्यानंतर सुद्धा शरद पवार (Sharad Pawar)  आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी सुरूच आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शंकांना उधाण आलं आहे. अजित दादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? यामागे काही राजकीय समीकरणे आहेत का? अशा चर्चा सतत सुरु असतात. या … Read more

राष्ट्रवादीच्या बाजूने मैदानात उतरणार शाहू महाराज? चर्चांना उधाण

sharad pawar, shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्याकडून संपूर्ण राज्याचा दौरा सुरू करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी शरद पवार यांची भव्य सभा कोल्हापुरात पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या सभेचे अध्यक्षस्थान, कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांना रोखण्यासाठी अजित पवार मैदानात

Ajit Pawar Sharad Pawar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी बळकटीसाठी सुरुवात केली आहे. महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार नऊ जणांना सोबत घेऊन शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर पक्ष सावरण्यासाठी काका स्वत: शरद पवार मैदानात उतरले. … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना चेकमेट; निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

dhanajay munde , sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या पूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला … Read more

अखेर अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीचे शरद पवारांनी गुपित उघडले, म्हणाले…

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर या बैठकीविषयी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनी ही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे गुपित उघडले आहे. तसेच, त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले आहे. आज शरद … Read more

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद; मोदींकडून मोठी अट?

ajit pawar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता … Read more

भाजपासह जाण्यात स्वारस्य नाही, पण…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवारांनी भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, शरद पवार भाजपच्या या ऑफर्स स्वीकारतील का? … Read more

भाजपकडून पवारांना 2 मोठ्या ऑफर; ‘त्या’ भेटीबाबत पृथ्वीबाबांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांची ऑफर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवारांना ही ऑफर दिली गेली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या … Read more