शरद पवारांचा अमरावती दौरा; सुरक्षेसाठी गृहविभागाकडून ‘इतकी’ यंत्रणा तैनात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज पवार अमरावतीत दाखल झाले असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून चार जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रवादीची … Read more