आमदारांना मोफत घरे देण्यास शरद पवारांचा विरोध; सरकारला घरचा आहेर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काही जणांनी या निर्णयाचे स्वागत केलं तर काही आमदारांनी घरे घेण्यास नकार दिला. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरून नाराजी व्यत्क्त केली होती. त्यातच आता आमदारांना मोफत घरे देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विरोध दर्शवत सरकारला घरचा … Read more