प्रश्न विचारायलाही हिंमत लागते; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे. “यापूर्वी मोठी भाषणं करायचे आणि बोलायचे. तेव्हा सत्तेत नव्हते किंवा मुख्यमंत्री, मंत्री नव्हते. तेव्हा कोणीही विचारायचं नाही. आता लोक विचारत आहेत की, काय केलं ते दाखवा. पण स्वत: काही करायचं … Read more

कुणाच्या गालावर हात पडलाय हे सांगायची गरज नाही; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

BJP Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर आता शिंदे गटातील नेत्यांकडूनही निशाणा साधला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे. तो कुणाच्या गालावर आणि … Read more

…तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; शिंदे गटाच्या नेत्याचं थेट ठाकरेंना आव्हान

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली … Read more

महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचं काम सुरू?;शिवसेनेची सामनातून भाजपवर घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. “वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात का दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. … Read more

अन् साताऱ्यात खराब रस्त्यांवर अवतरले गदाधारी यमराज

Satara Shiv Sena

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे बसले असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याबाबत पालिका प्रशासनास अनेकवेळा निवेदन देऊनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा येथे आज अनोख आंदोलन करण्यात आले. पालिकेने निकृष्ट दर्जाचे रस्ते केले असल्याने राजवाडा येथे यमराज आणि त्यांच्या दोन … Read more

सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवली आहे का? संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना थेट सवाल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत … Read more

गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार; ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटी दौऱ्यास रवाना झाले. ठीक दहा वाजता त्यांच्यासह त्याचे कुटूंबियही गुवाहाटीला गेले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून शिवसेना गटाच्या नेत्याने निशाणा साधला आहे. “शिंदे गटाचं हिंदुत्व लोकांना आणि गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. त्यामुळे गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असा दावा शिवसेना ठाकरेगटाचे नेते शरद कोळी यांनी केला … Read more

उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे गटाच्या खासदाराची जीभ घसरली; म्हणाले की,

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर आज शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. अजूनही शिंदे आणि ठाकरे गटातील नेते टीका करत असून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये … Read more

“तंत्र-मंत्रांतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी…”; शिवसेनेचा शिंदेंसह भाजपावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. “कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत. मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ … Read more

तर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक व महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सध्या पुन्हा पेटला आहे. तो सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय समितीची एक बैठक घेतली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्यामुळे … Read more