मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची घटना घडली. सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे. मंत्री आदित्य ठाकरेसिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण येथील हॉटेल मधुबन … Read more

“मेव्हणा पकडल्यामुळे तडफड होत असल्यानेच मुख्यमंत्री घराबाहेर”; निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली असल्याने भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. “मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड … Read more

“महाविकास आघाडी सरकारने आमच्या पिता पुत्रांविरोधात षडयंत्र रचले”; जामीनानंतर नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनबाबत काही विधाने केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज दिंडोशी न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर … Read more

नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी राणे पिता पुत्रांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. दिशा सलियन प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आज दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुनावणीनंतर नारायण राणे आणि नितेश … Read more

राणे – पिता पुत्रांना दिलासा; कोर्टाकडून ‘या’ तारखेपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. … Read more

संभाजीराजेंची सगळी आंदोलनं ‘ब्रेक के बाद’; मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून नितेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मोर्चेही काढले. त्याच्या या वारंवार केल्या जाणाऱ्या आंदोलनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधला आहे. “मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंचे 26 फेब्रुवारीला उपोषण आहे. ब्रेक के बाद त्यांची सगळी आंदोलनं आणि उपोषणं असतात, असा टोलाही राणे … Read more

“तुमची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत “तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला. त्याच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे. “राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत … Read more

नितेश राणेंनी केले ‘ते’ ट्विट डिलीट; पाच तास पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी काल गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो ट्विट केला होता. त्या फोटाला राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे वाक्य वापरले होते. दरम्यान, याच ट्विटवरून राणेंना त्रास सहन … Read more

नितेश राणेंना धक्का; दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, यावर सरकारी पक्ष तसेच नितेश राणे यांचे वकील या दोघांच्यात युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादानंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने हा राणे कुटूंबासाठी धक्का … Read more

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नितेश राणे न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याच्या प्रकरणावर सरकारी पक्ष तसेच नितेश राणे यांचे वकील या दोघांच्यात युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान सरकारी वकिलांनी व पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी बाजू मांडत दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी … Read more