Loan Moratorium चा लाभ यापुढे मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने लोन मोरेटोरियम मागणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि सरकारकडून कर्जाच्या EMI मध्ये मदत मिळण्याची अपेक्षा असलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. लोन मोरेटोरियम योजना (Loan Moratorium Scheme) पुढे घेण्यासह केंद्र सरकारकडे व्याज माफी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने सांगितले- हे प्रकरण नीतिगत आहे यापूर्वी 24 मे रोजी … Read more

कोरोना लसींचा हिशोब द्या; कोर्टाचे मोदी सरकारवर ताशेरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना मोफत लस व १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांनी लसीसाठी पैसे मोजायचे हे केंद्र सरकारचे धोरण अतार्किक व मनमानी स्वरूपाचे आहे अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण … Read more

भारतात Cryptocurrency घेण्यास बंदी नाही ! RBI म्हणाले,”बँकांनी KYC सह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे”

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. RBI ने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2020 रोजी बँकांनी 6 एप्रिल 2018 रोजी जारी केलेले परिपत्रक आपल्या ग्राहकांना डिजिटल चलनाचे ट्रेडिंग करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश फेटाळून लावले आहेत. दुसऱ्या शब्दांत, रिझर्व्ह बँकेच्या या स्पष्टीकरणानंतर, भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या व्यापाराचा … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

Udyanraje

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी सहकारमंत्री श्री … Read more

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना RBI कडून दिलासा! म्हणाले,”SC ने डिजिटल करन्सीमध्ये ट्रेडिंग न करण्याचा आपला आदेश नाकारला आहे”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी कर्जदाता असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक यासह अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना बिटकॉइन आणि डॉजकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग न करण्याबाबत ई-मेल पाठवून दूर रहाण्याचा इशारा दिला आहे. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे बँक कार्ड्स देखील रद्द केली जाऊ शकतात असे देखील … Read more

गृहमंत्र्यांचा संभाजीराजेंना फोन; सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोपावर म्हणाले..

Sambhajiraje And walse patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात होता. त्यामध्ये मराठे नेतेदेखील आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यानी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे आहे. राज्याचा इंटेलिजन्स … Read more

तुम्हाला वास्तविकतेचे भान नाही; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती भयावह असून बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे चिंतेच वातावरण अजूनही कायम आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात असून, या वर्षीच्या अखेरीसपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र, कोवीन अॅपवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत तुम्हाला वास्तविकतेचे भान नाहीये, अशा … Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून IBC चा नियम कायम, ‘या’ सर्व कॉर्पोरेट्सना बसला जोरदार झटका

suprim court

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने सावकारांना वैयक्तिक गॅरंटर्सविरूद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 21 मे रोजी प्रमोटर गॅरंटर्सविरूद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करणाऱ्या सावकारांविरोधात विविध प्रमोटर गॅरंटर्सची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. इन्सॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (IBC) चे नियम कायम ठेवले गेले होते, ज्यामुळे सावकारांना वैयक्तिक गॅरंटर्सविरूद्ध दिवाळखोरीची कारवाई करण्यास परवानगी मिळाली. न्यायमूर्ती … Read more

सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही – मोदी सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने उद्रेक केला असून परिस्थिती आटोक्यात येणं अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांना धारेवर धरून कामाला लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) हस्तक्षेपाबद्दल केंद्र सरकारने नापसंती दर्शविली आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना … Read more

टास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला – शिवसेना

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. तसेच बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालून राष्ट्रीय टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहेत, ज्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. … Read more