हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय; दरेकरांचा राऊतांना टोला

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींकडे बोट दाखवल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. हुकूमाची पानं मोदींच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल प्रविण … Read more

देश मोदींच्या मागे खंबीर उभा, तुम्ही तीनचाकी खटारा सांभाळा; भाजपचा राहुल गांधींना टोला

Rahul gandhi supreem court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला होता. मोदींना अद्याप कोरोनाच समजला नसल्याची टीका राहुल गांधींनी केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. देश मोदींच्या पाठीशी उभा असून तुम्ही तीनचाकी खटारा तर सांभाळा असे अतुल … Read more

आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय – रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. त्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला अशा शब्दात दानवे नी सरकार वर … Read more

आम्हाला न्याय द्या !! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सुचवले ‘हे’ 3 पर्याय

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून यासंदर्भात तोडगा निघण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन अखेर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा असे संभाजीराजे यांनी म्हंटल. मराठा समाज आज अस्वस्थ … Read more

ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhaji raje uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपसा 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी … Read more

राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढणार?; राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर आता तरी लॉकडाऊन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु प्रत्यक्षात लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज तसे संकेत दिले. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवायचा यावर अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं त्यांनी … Read more

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा … Read more

दहावीचा निकाल जूनअखेर जाहीर होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल … Read more

पवार-ठाकरे हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच ; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यानंतर भाजप कडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बार धार्जिणे शरद पवार लक्षद्वीप मधे गोमांसावर … Read more

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील … Read more