संभाजीराजेंचं वाढदिवसानिमित्त Facebook द्वारे वडिलांना भावनिक पत्र; म्हणाले की, आदरणीय बाबा महाराज…

Sambhajiraje Chhatrapati shahu chhatrapati maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी छत्रपती यांचे वडील आणि करवीर अधिपती छत्रपती शाहू महाराज यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमत्ताने संभाजी छत्रपती यांनी आपल्या वडिलांसाठी फेसबुकवरून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडिलांसोबतचे प्रसंगही या पत्रातून मांडले आहेत. “आदरणीय बाबा महाराज… आपल्या नात्याबाबत एकाच शब्दात … Read more

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी….; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. यावरून मराठा क्रांती मोर्चाने संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला. राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे … Read more

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; ‘या’ दिवशी आमरण उपोषणाला बसणार

Sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसून यामुळे मी 26 फेब्रुवारी ला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली. संभाजीराजे म्हणाले, ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं, त्यानंतर अनेकवेळा आंदोलनं केली, पण … Read more

राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाहीच; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपचा आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मात्र या भेटीत देखील सर्व नेत्याचं एकमत नसल्याचे दिसून आले. या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही … Read more

मराठा आरक्षण: संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अजूनही तापलं आहे. याच प्रश्नावरून राज्यातील सर्वपक्षीय खासदार आज गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांच्या आवाहनानुसार सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळही राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडून मराठा समाजाला … Read more

नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे एकमेव सुवर्णपदक ठरलं. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत देशाची मान अभिमानाने उंचावली. नीरजच्या या यशानंतर त्याचा महाराष्ट्रात सत्कार करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केलीय. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या … Read more

संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून ते राज्यभर दौरा करत आहेत पण भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हवी असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली तरच मराठा … Read more

अजित पवारांनी सारथीसाठी लक्ष घालून १ हजार कोटींची मदत जाहीर करावी – संभाजीराजे

ajit pawar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार … Read more

सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, मनात प्रामाणिकपणा असावा; धनंजय मुंडेंचा संभाजीराजेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संभाजीराजे यांना खरंच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असाही प्रश्न पडला. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत संभाजीराजेंना टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी परळीत … Read more

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होणार नाही – छत्रपती संभाजीराजे

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. यावर संभाजीराजे यांनी टीकाकराना चोख प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलं. ‘मी छत्रपती आहे, मी … Read more