तुम्ही आमचा अपमान करत आहात; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता राज्य सरकार कडून राज्यपालांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत … Read more

‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार? कोर्टाचा राज्यपालांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल हायकोर्टानं राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. हायकोर्टाच्या रोखठोक भूमिकेनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना धक्का दिल्यानं आता या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे  मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही … Read more

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे; भाजपची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रासायनिक खतांच्या दरवाढी ने सर्वत्र नाराजी असतानाच केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवून शेतकऱ्यांना जुन्या दरातच खते देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होतील. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे … Read more

शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी योजनेस ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच कळीच्या मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर उजनीच्या पाण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडत सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी … Read more

राज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार? ; भाजपचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल … Read more

हे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं; सदाभाऊंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं असा घणाघात सदाभाऊंनी केला. … Read more

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; पडळकरांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 12 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. असा जोरदार टोला पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. यासंदर्भात त्यांनी … Read more

सर्वच गोष्टी जर केंद्राने करायच्या तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? – देवेंद्र फडणवीस

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वच गोष्टी जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी … Read more

जयंत पाटील नाराज आहेत? अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नाराज असून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचं बोललं गेलं. या संपूर्ण वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जयंत पाटील हे वरिष्ठ नेते असून अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह … Read more