फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा ; राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 1 मेला संपणारा हा लॉकडाउन असाच पुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मदत नाही, नियोजन नाही, आरोग्य सेवा नाही … Read more

मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झालेले मुख्यमंत्री कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील ; भाजपने साधला निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधल्यानंतर आता याच विधानाचा आधार घेत भाजप नेते अतुल भातखलकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मिस्टर … Read more

मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात ; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ajit pawar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा … Read more

लसीकरणाच्या श्रेयवादा वरून ठाकरे सरकार मध्ये जुंपली; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली नाराजी

nawab malik balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत झुंपली आहे. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. असं बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे म्हटलं आहे नागरिकांना मोफत लस द्यावी … Read more

केंद्र सरकार मदत करत आहे, बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्र सरकारकडून रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळाला आहे. … Read more

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा – गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत ट्विट केलं होतं. परंतु काही वेळातच ते ट्विट त्यांनी डिलीट केल्याने विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून आदित्य ठाकरे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; 18 ते 45 वयोगटातील लोकांचं होणार मोफत लसीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढवली असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कडून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकार सर्व नागरिकांना विनाशुल्क लसीकरण करेल असं ट्विट मंत्री नवाब मलिक यांनी केले.सरकार … Read more

ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा ; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला असून अनिल देशमुख यांच्या कार्यालयात आणि बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत कूच तो गडबड है अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान, राऊतांच्या या शंकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी … Read more

अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल; संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले,अनिल देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक … Read more

विरार दुर्घटना! राज्य सरकार कडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत तर जखमींना 1 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान आता राज्य सरकार कडून मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सीएमओ कडून … Read more