मी दिलेला शब्द पाळला आहे, शेट्टींचे नाव वगळले नाही; पवारांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत राजू शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे सांगितले. शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी … Read more

अदृश्य झालेल्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीला शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना खोचक पत्र

padalkar thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करावी, अशी मागणी करणारे खोचक पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.इतकंच नाही तर ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असा हल्लाही पडळकरांनी केला. काय आहे पडळकरांचे पत्र- महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला … Read more

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुक घेऊ नये अशी सर्व पक्षांची भूमिका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी … Read more

अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकार वर निशाणा साधला. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. … Read more

आरोपींना कडक शिक्षा होणार, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा; मुख्यमंत्र्यांची कल्पिता पिंपळेंना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माथेफिरू फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे  यांची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून विचारपूस केली. आरोपीला कडक शिक्षा होईल, आपण काळजी करू नका, तुम्ही फक्त लवकरच ठणठणीत बऱ्या व्हा..असा शब्द उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांना दिला. महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या … Read more

मला काही फरक पडत नाही, आमदारकीपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे – राजू शेट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारकी वर टांगती तलवार उभी राहिली आहे. राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा समोर येत होती. यावर विचारले असता शेट्टी यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक … Read more

पुन्हा सर्व काही बंद करायला लावू नका; अजित पवारांनी खडसावले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित … Read more

तब्बल 2062 जागांसाठी शिक्षक भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षक विभागात तब्बल 2062 जागांसाठी भरती असून त्यासाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षक पदभरती:पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक … Read more

एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित; अजित पवारांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित … Read more

राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार?? पराभूत उमेदवाराला विधान परिषदेवर नियुक्त करता येत नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारकी वर टांगती तलवार उभी राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेल्या त्या नियमामुळे राजु शेट्टींच्या आमदारकी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल … Read more