पाकिस्तानमध्ये एका हिंदू महिला शिक्षिकेला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, नाव बदलून ठेवले आयेशा

इस्लामाबाद । पाकिस्तानात (Pakistan) बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरण (Forcrfully Coversion into Islam) करणे सुरू आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करून लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. ही घटना 6 जानेवारी 2021 ची आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बलुचिस्तानच्या एकता कुमारीसोबत ही घटना घडली आहे. ती शाळेत शिकवते. तिने जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. … Read more

स्वस्त घर खरेदीची संधी! PNB 8 जानेवारी रोजी करणार आहे 3080 घरांची विक्री, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

नवी दिल्ली ।  जर आपणही स्वस्त घर किंवा स्वस्त मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. खरं तर, पंजाब नॅशनल बँक अशा मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात रेसिडेंशियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर यावेळी आपण कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. या अशा मालमत्ता … Read more

आधारमध्ये अपडेट करायचे असेल तर घरबसल्या बुक करा अपॉईंटमेंट, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपल्याला काही प्रकारचे अपडेट करायचे असल्यास किंवा आपल्या आधारमध्ये काही बदल करायचे असल्यास, आता आपल्याला लांबलचक लाईन लावायची गरज नाही. आपण घरबसल्या आपल्या भेटीची अगोदर अपॉइंटमेंट करू शकता. आपल्याला हे करण्यास त्रासही होणार नाही. आपण आधार केंद्राला भेट देऊन आपला आधार अपडेट करू शकता. याशिवाय तुम्ही फ्रेश आधारही बनवू शकता. आपण नाव … Read more

PNB स्वस्तात विकत आहेत 3681 घरे, त्यांचा 29 डिसेंबरला होणार आहे लिलाव

नवी दिल्ली ।  जर आपणही स्वस्त घर किंवा स्वस्त मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. खरं तर, पंजाब नॅशनल बँक अशा मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात रेसिडेंशियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर यावेळी आपण कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. या अशा मालमत्ता … Read more

PAK ने प्राचीन तक्षशिला विद्यापीठ आपले असल्याचा केला दावा, पाणिनी-चाणक्य हेही पाकिस्तानचेच सुपुत्र असल्याचे म्हंटले

इस्लामाबाद । जगात भारतीय उपखंडातील इतिहासाशी संबंधित खोटी माहिती पसरवण्याचे काम पाकिस्तानने आता सुरू केले आहे. यावेळी व्हिएतनाममधील पाकिस्तानचे राजदूत कमर अब्बास खोखर यांनी दावा केला आहे की, तक्षशिला विद्यापीठ भारताचे नसून ‘प्राचीन पाकिस्तान’चा भाग आहे. खोखर यांनी ट्विटरवर दावा केला की, तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानात होते. तसेच चाणक्य आणि पाणिनीसारखे विद्वानही पाकिस्तानचेच सुपुत्र आहेत. मात्र, … Read more

Viral: पोलिसांच्या छाप्यादरम्यान लढाऊ कोंबडीच्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मनिला । फिलिपिन्समध्ये एका कोंबडीने एका पोलिस कर्मचारयाच मृत्यू केल्याची घटना समोर आली आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावरच एका कोंबडीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. या फायटर कोंबड्याच्या पायामध्ये ब्लेड लावलेला होता आणि ज्यामूळे पोलिस अधिकाऱ्याची पायाची धमनी कापली गेली. यामुळे पोलिस अधिकारी लेफ्टनंट ख्रिश्चन … Read more

दर 10 शहरी भारतीयांपैकी 7 खेळतात मोबाइल गेम, टॉप 10 गेमिंग देशांमध्ये भारताचा कितवा नंबर आहे जाणून घ्या

Online Chatting

नवी दिल्ली । भारतातील प्रत्येक 10 शहरी भारतीयांपैकी सात सध्या कोणत्याही डिव्हाइसवर व्हिडिओ गेम किंवा मोबाइल गेम (Video game or mobile game) खेळत आहेत आणि हे देश जगातील अव्वल दहा गेमिंग देश मानले जातात. गुरुवारी एका नव्या अहवालात ही बाब उघडकीस आली आहे. मोबाईल गेमरने पीसी किंवा कन्सोल गेमरपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, कारण केवळ … Read more