महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडेकृत्य, पाप झालेय उत्तर मागणार – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवेचा उडालेला बोजबावारा या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आज महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडे कृत्य, पाप होत आहे. यामुळे तरुण तरुणींच्या मध्ये राज्याबद्दल या सरकारबद्दल आक्रोश, रोष आहे. हे सरकार खरे … Read more

ओमिक्रोनचा धसका!! राज्यात पुन्हा नवी नियमावली लागू होणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमीक्रोन चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार सतर्क झाले असून काही नवी नियमावली सरकार कडून जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, तसेच नवीन वर्ष, किंवा सणासुदीला कमी गर्दी कशी होईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी … Read more

महाविकास आघाडी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. यानंतर आज तिसऱ्या दिवशी पार पडणाऱ्या अधिवेशनात पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा विरोधकांकडून आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इशारा “पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर … Read more

BREAKING : मुख्यमंत्री ठाकरे जाहीर करणार नवी नियमावली? टास्क फोर्स सोबतच्या बैठकिनंतर घेतला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवी नियमावली जाहिर करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह … Read more

बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये टीका टिपण्णी होत आहे, याच वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का असा सवाल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. दुसऱ्याचा बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती आहे अशी … Read more

चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे, असा चिमटाही … Read more

मुख्यमंत्री ठाकरे एकदा राज्यभर फिरा म्हणजे रस्त्याचे भाग्य उजळेल – संदीप देशपांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात टोलेबाजी झाले. दरम्यान आज मनसेचे ने संदीप देशपांडे यांनी त्यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर प्रवास करावा. म्हणजे रस्त्यांचे भाग्य उजळेल … Read more

सोनिया गांधींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन, ‘या’ पदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहु शकले नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आला आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि महाराष्र्टाचे … Read more

वायकरांच्या ईडी चौकशीमुळे मुख्यमंत्र्यांना हुडहुडी भरली आहे का?; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थिती लावली. यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टीका केली. “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम ! मग रवींद्र वायकर यांच्या ED चौकशीमुळे … Read more

अमृता फडणवीसांना विरोधीपक्ष नेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून निशाणा साधला. यावेळी प्रथम त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त … Read more