आम्ही ठाकरे सरकारचं विसर्जन करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्ष व त्यांतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. आज त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “महाराष्ट्रामध्ये एक वेगळेच चित्र आहे. गणेश विसर्जन, मुंबईत विसर्जनाच्या दिवशी सगळी रस्त्यावर अस्ताना माझ्या घरी पोलीस आले. घोटाळे त्यांनी करायचे आणि जेलमध्ये … Read more

भाजपने अगोदर बेईमानी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा दसरा मेळावा उत्सहात पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपनेही ठाकरेंवर टीका केल्याने आता शिवसेना विरुद्ध भाजप असा कवाड रंगला आहे. त्यावरून आज शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. “पहिल्यांदा भाजपने बेईमानी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज हि … Read more

अजित पवारांच्या संबंधित घोटाळ्याचे कागद ईडीला पाठवणार, खोटे ते सिद्ध करून दाखवा; किरीट सोमय्यांचे चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यांनी आता आपला मोर्चा पवार कुटुंबाकडे वळविला आहे. “उपमुख्यमंत्री पवारांनी आपल्या बहिणींबद्दल खोटी माहिती दिली आहे. त्यांच्या बहिणीच्या नावे संपत्ती आहे. अजित पवार व त्यांच्या बहिणींच्या नावे असणाऱ्या बेनामी संपत्तीचे, घोटाळ्याचे चोपडे उद्या … Read more

फडणवीसांना शरद पवारांचे उत्तर, म्हणाले-“मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यावर जोर दिला होता”

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले की,”महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी महा विकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह धरला. पवारांच्या वक्तव्याच्या काही तासांपूर्वी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की, ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्याची गुप्त ठेवली महत्वाकांक्षा आणि शिवसैनिकाला राज्याचे प्रमुख म्हणून … Read more

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाकडून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेवरुन चांगलाच गोंधळ सुरुच आहे. या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. … Read more

पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र; रामदास कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार असून शिवसेना नेते रामदास कदम हे उपस्स्थत राहणार का? असा सवाल केला जात असताना कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. … Read more

शस्त्र कधी, कुठे काढायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती आहे; राऊतांचा भाजपला इशारा

raut thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्व भूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शस्त्र कधी आणि कुठे काढायची असतात, हे मुख्यमंत्री ठाकरेंना चांगले माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून … Read more

“…तर शेतकरी उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही”; रवी राणांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकारच्यावतीने काल महत्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करीत निर्णय घेण्यात आला. मात्र, हि मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. अशात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीवरून इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी जर मदत जमा दिली … Read more

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे सध्या आमदारांच्या असलेल्या ३ कोटी विकास निधीत वाढ होऊन तो ४ कोटी करण्यात आला आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असलेल्या स्थानिक विकास निधीचा … Read more

महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुणे येथे महत्वपूर्ण विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक पॅटर्न होऊन गेले असले तरी सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. ठाकरे व पवार हे एकत्र आले तर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असे महत्वपूर्ण विधान शिवसेना खासदार … Read more