Sheetal Mhatre Video : मुका घ्यायला आम्ही सांगितलं का? Viral Video प्रकरणी राऊत स्पष्टच बोलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre Video) यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आमच्या कार्यकर्त्याचा काय संबंध? सार्वजनिक ठिकाणी मुका घ्यायला आम्ही सांगितलं होतं का? असा सवाल करत आधी हा व्हिडिओ खरा आहे की खोटा … Read more

शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

sheetal mhatre morf video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. एका रॅलीमधील हा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला गेलाय आणि त्याखाली अश्लील मजकूर सुद्धा लिहिण्यात आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसर येथील … Read more

खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले? मनसेकडून टिझर रिलीज

raj thackeray mns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मनसेने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक टिझर शेअर केला आहे. 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर आहे. यामध्ये स्वतः राज ठाकरेंचा आवाज आहे. जेव्हा आपण मनसेची स्थापना केली तेव्हा मनात धाकधुक होती . मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही … Read more

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल … Read more

गुजरातमध्ये चक्क नोटांचा पाऊस, टेरेसवरून 100- 500 च्या नोटा उधळल्या; Video Viral

blown notes in gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे गुजरात मध्ये मात्र गरिबांच्या जखमेवर मीठ चोळणारी घटना घडली आहे. गुजरातमधील मेहसाणामध्ये एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नात चक्क नोटांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर उभे राहून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा उडवल्या. या नोटा गोळा … Read more

3 idiots चा सिक्वेल येणार? आमिर, शर्मन, आर. माधवन पुन्हा एकत्र

3 Idiots Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन मित्रांच्या आयुष्यावर आधारित ‘3 इडियट्स’ चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. चाहत्यांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. थ्री इडियट्सनंतर आता अभिनेता शर्मन जोशीने अलीकडेच एका व्हिडीओ टाकून त्याचा सिक्वेल येणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या व्हिडिओत ‘3 इडियट्स’मधील सहकलाकार आमिर खान आणि आर. माधवन यांच्यासोबत दिसला आहे. आता या … Read more

शाहरुख खानची लेक पुन्हा चर्चेत; ‘या’ खास व्यक्तीसोबत घालवतेय वेळ

Suhana Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा पठाण चित्रपट चांगलाच गाजत आहे. दररोज हाऊसफुल्ल होत असलेल्या ‘पठाण’मुळे शाहरुखची चांगलीच चर्चा होत आहे. त्यापेक्षा जास्त आता त्याची लेक सुहाना खान हि चर्चेत आली आहे. ती नुकतीच मुंबईमधील एका कॅफेबाहेर दिसून आली असून तिच्यासोबत एका खास व्यक्तीही दिसून आला आहे. शाहरुख खान याची लेक सुहाना … Read more

राहुल गांधींनी जम्मू- काश्मीरमध्ये फडकवला तिरंगा (Video)

rahul gandhi lal chawk tiranga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत आली आहे. आज त्यांनी श्रीनगरमधील (Srinagar) लाल चौकातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर भारताचा तिरंगा (Tiranga) फडकावला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी तिरंगा फडकावत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोसह आणि उत्साह … Read more

वायुदलाची 2 लढाऊ विमाने कोसळली; सुखोई-30 आणि मिराज-2000 क्रॅश

sukhoi 30 and mirage 2000 aircraft crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुदलाची (Airforce) 2 लढाऊ विमाने सुखोई-30 (Sukhoi30) आणि मिराज 2000 (Mirage2000) मध्य प्रदेशातील मुरैना येथे क्रॅश झाली आहेत. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते ज्याठिकाणी त्यांचा सराव सुरू होता. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. माहितीनुसार, पहाडगढपासून पाच किमी अंतरावर असलेल्या निरार रोडवरील मडवली … Read more

वरती बघून चाललं तर असंच होतं; तोंडावर पडता पडता वाचली रिया चक्रवर्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण घाई गडबडीत चालताना पायात पाय अडखळून खाली पडतो. असे किस्से आपल्याबरोबर अनेकांसोबत घडतात. अशावेळी मग आपण सावध होत खाली बघून चालू लागतो. असाच किस्सा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रीं रिया चक्रवर्तीसोबत घडला. नेहमीप्रमाणे ती घाईगडबडीत शॉपिंग करण्यासाठी गाडीतून उतरून पायऱ्या चालू लागली तेव्हा ती अडखळून खाली पडता पडता वाचली. तिचा … Read more