महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची CBIच्या संचालकपदी नियुक्ती

subodh jaiswal

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुबोध कुमार जैस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश रमन आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ दुकानांचा आता अत्यावश्यक सेवेत समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेने विळखा घातला आहे. अशा स्थितीत कोरोनावर अटकाव करण्यासाठी राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना 7-11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतर व्यापारी वर्गातून देखील दुकाने उघडण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यात अतिमहत्त्वाचे म्हणजे बांधकाम व्यवसायात येणारा पावसाळा लक्षात … Read more

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आणि तेथील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला त्यानंतर आता नुकसानग्रस्तांना नुकसानी प्रमाणे मदत दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते , कोरोना … Read more

राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचं सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला. राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शरद पवारांनी व्यक्त केले दुःख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद … Read more

विरोधीपक्षनेते फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या भेटीवरून राजकीय खळबळ ! उदय सामंत यांनी केला खुलासा म्हणाले …

fadanvis & samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात एकीकडं कोरोना परिस्थिती गंभीर असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे राजकारण चांगलंच रंगात आले आहे. नुकतेच राज्यात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत आणि भाजपचे विरोधी … Read more

फोन टॅपिंग प्रकरणी अखेर रश्मी शुक्ला यांचा मुंबई पोलिसांनी हैदराबादमध्ये जाऊन नोंदवला जबाब

rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फोन टॅपिंग प्रकरणी चौकशीसाठी टाळाटाळ करणाऱ्या राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अखेर जबाब नोंदवण्यात मुंबई सायबर सेलच्या टीमला यश आले आहे. मुंबई सायबर सेल टीमने हैदराबाद येथील घरी जाऊन रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी दोन … Read more

राज्यात 1 जून नंतर काय असेल लॉकडाऊनची स्थिती ? ‘या’ मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाला आहे. महाराष्ट्र राज्यात ही संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत एक जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. त्यामुळे … Read more

परमबीर सिंग यांना High Courtचा दिलासा, 9 जूनपर्यंत अटक नाही

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर 9 जून पर्यंत अटकेची कारवाई करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला होता. ऍट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग … Read more

कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीचा धोका ? पहा काय सांगतात तज्ञ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात एकीकडं कोरोनाने कहर केला आहे तर त्याबरोबरच येणाऱ्या म्युकोरमायकोसिस म्हणजे काली बुरशी या रोगने देखील थैमान माजवायला सुरूवात केली आहे. कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना आता म्युकोरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतानाचे चित्र दिसत आहे. त्याची संख्या देखील अधिक वेगाने वाढते आहे. मात्र हा आजार केवळ … Read more

तान्हुल्यासाठी गायली अंगाई…धुळ्यातील माणुसकीशी नाळ जोडलेल्या डॉक्टरांचा मन हेलावून टाकणारा VIDEO

new born

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा स्थितीत डॉक्टर्स हे अगदी देवदूत बनून काम करताना दिसत आहेत. कधी रुग्णांसाठी आई ,बाप तर कधी मुलगा बनून आपली सेवा बजावत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या जगात पाऊल ठेवलेल्या एका तान्हुल्यासाठी आई बनून अंगाई गाणाऱ्या एका धुळ्याच्या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more