राज्यात लॉकडाऊन वाढवणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी कमी येत असली तरी कोरोनावरील उपचार करताना आरोग्य सुविधांचा तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. ठाकरे सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता त्यानंतर लॉकडाऊन हा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या लॉकडाऊन … Read more

म्युकोरमायकोसिस संक्रमित रुग्णांवर होणार मोफत उपचार ; आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राज्यात कोरोनावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र करोना बरोबरच म्युकोरमायकोसिस या नव्या विषाणूने कोरोना बाधित रुग्णांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. मात्र आता सरकारी रुग्णालयात म्युकोरमायकोसिस या रोगावर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार … Read more

राजेश टोपे यांची मोठी घोषणा ; 18+लसीकरणाला तूर्तास ब्रेक, वृद्धांना आधी प्राधान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ याअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच लसीकरणाची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण देशात एक मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारने या लसीकरण मोहिमेला … Read more

देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट … Read more

म्युकोरमायकोसिसचा ठाण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेचा डोळा झाला निकामी

Mucormicosis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाशी लढताना नाकीनऊ येत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस रोगाचा संसर्ग होताना आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेला याची लक्षण आढळून आली असून या महिलेचा डोळा निकामी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील जिल्हा … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, CBI नंतर आता ED कडूनही गुन्हा दाखल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. … Read more

दुर्घटनांचे सत्र थांबेना ! केवळ ५ मिनिट ऑक्सिजन पुरवठा थांबला…11 रुग्णांचा तडफडून मृत्यू

andra incident

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोविड रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील घटना, गुजरात मधील घटना त्यानंतर आता आंध्र प्रदेश मध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more

खाजगी रुग्णालयातून लसीकरण करायचंय? पहा काय आहेत लसींचे दर?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यामुळे देशात लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अनेक राज्यांमध्ये देखील मोफत लसीकरण करण्यात येत आहे. सध्या नागरिकांना मोफत लसीकरण करून घेण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये जर तुम्ही लसीकरण करण्यासाठी विचार करत असाल तर खाजगी रुग्णालयांमध्ये लसीचे … Read more

मोदी सरकारचा ग्रामीण भागाला मोठा दिलासा ! महाराष्ट्राला 861 कोटींचा निधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागाला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत देशातील ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. मोदी सरकारने ग्रामीण भागातील जनतेला मोठी रसद पाठवली आहे. मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल आठ हजार नऊशे … Read more

सगळ्याच गोष्टीत झेंडे लावण्याची गरज नाही; गडकरींनी फडणवीसांना सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोना परिस्थितीचा आढावा उपाययोजना करता येतील यासाठी भाजप महानगर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांना देखील खडे बोल सुनावले. आपण सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड लावले पाहिजे झेंडे लावले पाहिजे याची गरज नाही. यात राजकारण करू नका असा कडक सल्ला गडकरी यांनी दिला आहे. यावेळी बोलताना … Read more