Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

Summer Yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा … Read more

Kalki 2898 AD : वेळ आली आहे!! ‘कल्कि 2898 एडी’चा टीझर रिलीज; बिग बी साकारणार ‘अश्वत्थामा’ची भूमिका

Kalki 2898 AD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalki 2898 AD) बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो कायम त्यांना विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुर असतो. त्यामुळे वयाच्या ८१ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांना काम करण्याची विशेष ऊर्जा मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अखेर या … Read more

परदेशात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शो हाऊसफुल्ल; प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद

Swargandharva Sudhir Phadke Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सुधीर फडके संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व आजही वादातीत आहे. परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या हा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. त्यात ट्रेलर पाहून ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ … Read more

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; 1 मे पासून ‘या’ सेवा महागणार

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) विविध आर्थिक उत्पादने आणि सेवांसाठी ओळखली जाणारी ICICI बँक ही खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. ICICI बँकेने काही सेवांचे शुल्क वाढवले असून … Read more

Jio World Garden : अंबानींच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये लग्न करायचंय? दिवसाचं भाडं आहे फक्त…

Jio World Garden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio World Garden) मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये अनेक कार्यक्रम होतात हे आपण सारेच जाणतो. अत्यंत भव्य आणि जंगी स्वरूपातील सोहळे करण्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. आता लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. त्यामुळे बरेच मुहूर्त आहेत. काय सांगता? तुम्हीही लग्नाचा विचार करताय? पण मनासारखा हॉल किंवा लॉन मिळत नाहीये. तर … Read more

Viral Video : हेच राहिलेलं!! पेट्रोल वाचवायला वापरल्या तंबाखूच्या पुड्या; Video पाहून डोकंच फिरेल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याच काही पक्कं असं सांगता येत नाही. कारण जो तो प्रसिद्धी झोतात यायला काही ना काही करतच असतो. आजकाल सोशल मीडियावर जुगाड व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतात. जगभरात जुगाडू लोकांची कमी कमी नाही. त्यामुळे अशा व्हिडीओंना दिवसेंदिवस मार्केट येतंय. इलेक्ट्रिक स्कुटी, मेणबत्तीवर चालणारी … Read more

Clove Water Benefits : लवंगाचे पाणी अत्यंत गुणकारी; रिकाम्या पोटी पिण्याने दूर होतील ‘हे’ आजार

Clove Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Clove Water Benefits) जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या खडा मसाल्यांमध्ये छोटीशी लवंग असते. जिचे गुण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असतात. दातदुखीसाठी तर बहुतेक लोक लवंगचा वापर करतात. पण बऱ्याच लोकांना माहित नाही की, लवंग केवळ दातदुखीवर नव्हे तर आणखी बऱ्याच आजरांवर रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी नियमित रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे … Read more

Ibrahimpur Village : कोल्हापुरातील अनोखे मुस्लिम गाव; ‘इथे’ पुजले जातात हिंदू देवी- देवता

Ibrahimpur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ibrahimpur Village) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाचे एक वैशिट्य आहे. गावागावात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि इतिहासाचे जतन केलेले आहे. त्यात कोल्हापूराचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतो रंकाळा तलाव. इतकंच काय तर अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड आणि तांबडा पांढरा. याशिवाय मातीतली कुस्ती आणि रांगड्या लोकांचं प्रेमळ गाव म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध … Read more

Senior Citizen Care FD : HDFC बँकेचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेतून ज्येष्ठांना मिळणार विशेष लाभ

Senior Citizen Care FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizen Care FD) एचडीएफसी बँक ही देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांच्या फायद्याचा विचार करत असते. त्यामुळे HDFC च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या आणि चांगल्या योजना सुरु केल्याचे पहायला मिळाले आहे. मुख्य म्हणजे, ही बँक आपल्या ग्राहकांना परवडेल अशा इंटरेस्ट रेटवर विविध कर्ज उपलब्ध करून देते. … Read more