Investment Plan : पैशाचे ‘असे’ नियोजन बनवेल तुम्हाला श्रीमंत; पहा कुठे आणि कशी गुंतवणूक कराल?

Investment Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) आजच्या काळात पैसा जितका महत्वाचा आहे तितकेच महत्वाचे आहे पैशाचे नियोजन. कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला गेला तर भविष्यात त्याचा चांगला लाभ होतो. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणुकीबाबत लोक सतर्क होताना दिसत आहेत. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक सुरक्षित आणि चांगला परतावा देतील असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आपल्या आर्थिक क्षमतेनुसार … Read more

Senior Citizens FD : ज्येष्ठांची ‘या’ योजनेतील गुंतवणूक सरकारच्या पत्थ्यावर; 27000 कोटींची कमाई

Senior Citizens FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizens FD) आज केलेली गुंतवणूक की भविष्यातील आर्थिक सहाय्यक पूल आहे, ही बाब आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या घडीला भविष्यातील आर्थिक सुविधेचा विचार करत आहे. त्यामुळे गुंतवणूक ही सर्वसामान्यांसाठी देखील प्राधान्याची बाब ठरली आहे. यामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील … Read more

Swargandharva Sudhir Phadke : राम जन्मला गं सखे!!! प्रतिभासंपन्न संगीताने नटलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Swargandharva Sudhir Phadke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swargandharva Sudhir Phadke) ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हे मराठी घराघरांत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव आहे. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा … Read more

Lata Mangeshkar Award : बॉलिवूडच्या महानायकाला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; ‘या’ दिग्गजांचाही होणार सन्मान

Lata Mangeshkar Award

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lata Mangeshkar Award) बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात प्रेक्षकांचे लाडके बिग बी यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्या कला सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यातच आता मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. … Read more

Viral Video : सलग काम करून रोबोटसुद्धा दमला; 20 तासाच्या वर्क स्ट्रेसनंतर थेट जमिनीवर कोसळला

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) माणसाला कामात वेग येण्यासाठी आणि एखादे काम सोपे करण्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाची गरज आहे. यानुसार आजकाल प्रत्येक क्षेत्रात यंत्र मानवांचा वापर केला जात आहे. यंत्रमानव म्हणजे काय? तर रोबोट. आज प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या कामांसाठी रोबोटचा वापर केला जात आहे. रोबोट हा माणसापेक्षा जास्त वेळ आणि जास्त जलद काम करू … Read more

Amboli Village : जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर कोकणातील ‘या’ गावाला भेट द्या; भान हरवून जाल

Amboli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amboli Village) संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाण आहेत जी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पण कोकणाची बातच काही और आहे. कोकण म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे. ऋतू बदलत राहतात आणि कोकणाचे सौंदर्य प्रत्येक ऋतूनुसार बदलत राहते. मात्र, त्याचे आकर्षण जसेच्या तसे असते. त्यात जर पावसाळ्याबद्दल बोलायचं झालं तर मग आल्हाददायी अनुभवासाठी कोकणात नाही गेलो … Read more

Hot Summer Day : कडक उन्हात फिरल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक; कशी घ्याल काळजी?

Hot Summer Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hot Summer Day) सध्या देशभरात कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतील उष्णता दिवसागणिक वाढू लागली आहे. ज्यामुळे मानवी शरीराचे तापमान देखील निश्चितच वाढत आहे. जास्त उन्हामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशनच्या समस्या वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात या आरोग्यविषयक समस्यांना सर्वसामान्य समस्या म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही काळात कडक उन्हात फिरणाऱ्या … Read more

Aamir Khan : निवडणुकीच्या प्रचारासाठी आमिर खानच्या व्हिडिओचा गैरवापर; अभिनेत्याने केली FIR दाखल

Aamir Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan) सध्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध सिनेमंडळींवर काळं सावट आलंय का काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. नुकतेच अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण समोर आले. या प्रकरणी भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटकदेखील केली. त्यांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर या प्रकरणाची तुफान चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे आमिर खानसोबत … Read more

Fenugreek Seeds Side Effects : मधुमेहींसाठी वरदान असणारा मेथी दाणा ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतो श्राप

Fenugreek Seeds Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds Side Effects) आपल्याला उत्तम आरोग्य हवे असेल तर नुसता आहार फायद्याचा नाही. उत्तम आणि सकस आहार घेणे महत्वाचे असते. त्यात आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आणि काय वाईट याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. अन्यथा एखाद्या पदार्थाच्या सेवनानारे आपल्या आरोग्याची हानी होण्यास काही मिनिटे पुरेशी ठरतात. अशाच एका पदार्थांविषयी आज आपण माहिती … Read more

LIC Pension Plan : चाळिशीपार लोकांना LIC देणार पेन्शन; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये, कसा अर्ज कराल?

LIC Pension Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Pension Plan) भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC कायमच भारतीय गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही LIC ने एक खास आणि जबरदस्त योजना सुरु केली आहे. या योजनेमूळे चाळीस वयवर्षे पार केलेल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या योजनेंतर्गत LIC कडून ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा १२ हजार रुपये पेन्शन … Read more