New Marathi Movie : मुखवट्यांचा ‘बोहाडा’; प्राचीन परंपरेवर आधारलेल्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) पृथ्वीतलावर माणूस हा एक असा प्राणी आहे जो एका जन्मात वेगवेगळे मुखवटे परिधान करून जगत असतो. वेगवेगळ्या लोकांसमोर, वेगवेगळ्या प्रसंगात माणूस वेगवेगळे मुखवटे धारण करून जगाला आणि कधी कधी स्वतःलाच फसवत असतो. मात्र, माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे निसर्ग. या निसर्गाचा … Read more

Heeramandi : ‘भव्य सेट, रोमांचकारी कथानक आणि स्वातंत्र्याची पुकार…’; ‘हिरामंडी’चा ट्रेलर आउट

Heeramandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heeramandi) बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कायम त्यांच्या भव्य दिव्य सेट आणि रोमांचकारी सिनेमांसाठी चर्चेत असतात. ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचे सेट संजय लीला भन्साळी यांच्या संकल्पनेतून उदयास आले आहेत. प्रत्येक कथानकानुसार आवश्यक असणाऱ्या सेटची उभारणी करण्यासाठी संजय लीला भन्साळी विशेष मेहनत … Read more

Swami Samarth Prakat Din : भिऊ नकोस..!! लाकूडतोड्याला झाला साक्षात्कार; ‘असा’ प्रगटला स्वामींचा दैवी अवतार

Swami Samarth Prakat Din

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swami Samarth Prakat Din) आज दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी स्वामींचा प्रगटदिन आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, म्हणत कायम आश्वस्त करणारे स्वामी अनेकांचे श्रद्धास्थान आहेत. श्री स्वामी समर्थ हे १९ व्या शतकात होऊन गेले. श्री दत्तात्रेयांचे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंहसरस्वती या दिव्य अवतारांनंतर श्री स्वामी समर्थ हे त्यांचे पूर्णावतार … Read more

Feeding Mango To Baby : लहान मुलांना ‘अशा’ प्रकारे आंबा खायला द्या, अजिबात बाधणार नाही; पहा काय सांगतात तज्ञ?

Feeding Mango To Baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Feeding Mango To Baby) उन्हाळ्याच्या मौसमात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे आंबा. या दिवसात बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या त्या मौसमात येणारे फळ त्या त्या मौसमात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंबा हा स्वभावाने उष्ण असला तरीही उन्हाळ्यात काही निश्चित प्रमाणात आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. खास करून लहान मुलं जर … Read more

Jackfruit Recipes : कधी फणसाचा खिमा खाल्लाय का? एकदा खाऊन तर बघा, नॉनव्हेज विसरूनचं जाल

Jackfruit Recipes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jackfruit Recipes) उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा जितका खाल्ला जातो तितकाच फणस सुद्धा आवडीने खाल्ला जातो. या दिवसांमध्ये छोटे छोटे फणस गऱ्यांसाठी नव्हे तर काप्या, पोळ्या आणि खास करून भाजीसाठी वापरले जातात. फणसाची भाजी अत्यंत चविष्ट आणि तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. फणसाची भाजी प्रामुख्याने उन्हाळ्याच्या मौसमातच केली जाते. शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाच्या … Read more

Viral Video : मानवी वस्तीत घुसला चिडलेला रानगवा; व्यक्तीवर केला हल्ला.. हवेत फेकून 3 वेळा आपटले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही डेंजर टाईपचे हे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा जंगली आणि हिंस्र प्राणी मानवी वस्तीत शिरल्याचे व्हिडिओ समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. या … Read more

Nivati Beach Konkan : सिंधुदुर्गाची थायलंडला टक्कर!! पांढऱ्या वाळूचा ‘हा’ समुद्र किनारा स्वर्गाहुनी सुंदर; एकदा तरी भेट द्याच

Nivati Beach Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nivati Beach Konkan) कोकण म्हणजे स्वर्गसुख असे उगाच म्हणत नाहीत. उंच उंच माडाची झाडे, हिरवागार निसर्ग, निळेशार लांबच्या लांब पसरलेला समुद्रकिनारा, लाल माती, आंबा- काजू- सुपारीच्या बागा, कौलारू घर, शहाळ्याची मलई आणि रानमेवा. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा हा अनेक पर्यटकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही तर मन प्रफुल्लित देखील करतो. कोकण … Read more

Less Sleep : काय?? 5 तासांपेक्षा कमी झोपता? सावधान!! होऊ शकतात गंभीर आजार

Less Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Less Sleep) निरोगी आरोग्य हवे असेल तर केवळ चांगला आहार आणि नियमित व्यायाम पुरेसा नाही. यासोबत महत्वाची असते ती पूर्ण झोप. अनेक लोकांचा कामाचा व्याप ऐहिक असतो. यामुळे त्यांना आवश्यक तितकी झोप घेता येत नाही. नक्कीच यात तुमची चूक नाही. पण वेळेचे आणि कामाचे नियोजन करून कमीत कमी आठ तास झोप घ्यायला … Read more

LIC Jeevan Pragati Plan : LIC च्या ‘या’ योजनेत रोज 200 रुपये जमा केल्यास मिळतात 28 लाख रुपये; कसे? जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Jeevan Pragati Plan) आजकाल पैसा हा जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची समज प्रत्येकाला आली आहे. पण फक्त पैसा असून चालत नाही. तर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे अनेकांचा गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. गुंतवणूक करायची म्हटली कि उत्तम आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेतला जातो. यामध्ये बहुतेक लोक … Read more

History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more