आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव, आपली जबाबदारी – मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. … Read more

105 आमदार असलेल्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो यालाच लोकशाही म्हणायचं ; धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीची होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. “64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो … Read more

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणता ते चालतं का?? – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. पवार साहेबांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही तितकेच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले … Read more

येत्या 8-10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत असून येत्या 8 ते 10 दिवसांत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लॉकडाउन बाबत पुढील निर्णय घेण्यात … Read more

महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता? ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर जगावर कोणतं मोठं संकट आले असेल तर ते कोरोनाचेच संकट आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले तरीही राज्यातील भाजप नेत्यांवर याचा काहीही परिणाम होत नाही. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता,असा … Read more

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असेल, गाफील राहू नका ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच जनतेला आवाहन

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाची पुढील लाट ही आधीच्या लाटेपेक्षा भयंकर असण्याची शक्यता व्यक्त केली. आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न घालणे यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. कोरोनाची पुढील लाट ही लाट … Read more

काही लोक काहीही बरळतात, त्यांना समाजात किंमत तरी आहे का ?? ; अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कडाडले

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे छोटे नेते असून त्यांचा अभ्यास नसतो अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना … Read more

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये ; अमोल कोल्हेंच चंद्रकांत पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

amol kolhe chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना छोटे नेते म्हणलं होत. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादांवर हल्लाबोल केला आहे. काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. … Read more

जर पवार साहेब छोटे नेते असतील तर चंद्रकांत पाटील गल्लीतले कार्यकर्ते तरी आहेत का? ; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी चंद्रकांत पाटील  यांच्यावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे.जर … Read more

आगामी सर्व निवडणूका भाजप स्वबळावर लढणार ; मनसे- भाजप युतीची शक्यता फडणवीसांनी फेटाळली

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप आणि मनसे हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार … Read more