Devendra Fadnavis Shared Karsevak Old Photo : राम मंदिर आंदोलनात फडणवीसांचा सहभाग; ‘तो’ फोटो टि्वट करत दिला पुरावा

Devendra Fadnavis In Ram Mandir Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन (Inauguration of Ram Temple) पार पडत आहे. मात्र या मंदिराच्या उद्घटनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप यापूर्वीच सुरु झाले आहेत. बाबरी मशिदीचा ढाचा पाडताना आपण तिथे उपस्थित होतो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असतात तर दुसरीकडे तुमचं तेव्हा वय तरी होता का? तुमच्या वजनानेच बाबरी पडली … Read more

युती नको की आघाडी! राजू शेट्टींचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ‘स्वाभिमानी’ निर्णय

Raju shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लोकसभा निवडणूक स्वभावावर लढवणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे. तसेच ते महाविकास आघाडीशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी युती करणार नाही, हे देखील स्पष्ट … Read more

ईडीचा वापर करून सरकारचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडीची नोटीस आली आहे. या नोटीशीमध्ये रोहित पवारांना 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, रोहित पवारांवर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, … Read more

मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास ‘संघर्षयोद्धा’ मधून उलघडणार; चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Manoj Jarange Patil Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचा आवाज बनत पेटून उठलेले मनोज जरांगे पाटील संपूर्ण देशभरा चर्चेचा विषय ठरले आहेत. सध्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे जरांगे पाटलांचा ताफा न्याय मागण्यासाठी मुंबईला रवाना झाला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव संघर्षयोद्धा असे … Read more

मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं; जरांगेच्या डोळ्यात अश्रू

Manoj Jarange Patil Emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे लाखो लोक असणार आहेत. तत्पूर्वीच जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी … Read more

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली … Read more

मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बजावली आहे. ईडीने रोहित पवार यांना बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या अगोदर केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या कारणांसाठी नोटीस बनवण्यात आली होती. तसेच बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता थेट रोहित पवार यांना ईडीने … Read more

22 जानेवारीनंतर देशात कलयुग; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

kalyug after 22 jan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन करण्यात येणार असून संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपनेही राम मंदिराचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला असून या उदघाटन सोहळ्याला देशभरातील ७ हजार मान्यवरांना निमंत्रण पाठवलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका … Read more

मोठी बातमी! राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’ सुट्टी जाहीर

Cetral Govenment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने राम मंदिर लोकार्पण भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 22 … Read more

भाजपकडून मोठी ऑफर आली तर…; राजू शेट्टींचे महत्वाचे विधान

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य … Read more