तब्बल 5 वेळा आयपीएल जिंकले; मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार का??

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ ला अवघे २ दिवस बाकी असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढली आहे. त्यातच यंदाच्या आयपीएल मध्ये १० संघ खेळणार असून यामुळे स्पर्धेची रंगत निश्चितच वाढणार आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएल ला पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य मुंबई इंडियन्स कडे असेल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने आत्तापर्यन्त सर्वाधिक ५ वेळा आयपीएल चषक … Read more

आयपीएलवर दहशतवादाचे संकट? वानखेडे स्टेडियमची रेकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल स्पर्धेला अवघे 2 दिवस बाकी असतानाच आता आयपीएल स्पर्धे दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे समजते. त्यामुळे मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. दहशतवाद्यांकडून वानखेडे मैदानाची रेकी करण्यात आल्याचे समजते. तसेच आयपीएल खेळाडुंचा मुक्काम … Read more

कोण असेल RCB चा नवा कर्णधार?? ‘या’ खेळाडूचे नाव निश्चित

RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या २६ मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यातच २ नव्या संघाची भर पडल्यामुळे आयपीएल मध्ये अनेक फेर बदल झाले आहेत. दरम्यान, विराट कोहली याने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्या नंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू १२ मार्च ला नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे. आरसीबी ने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार … Read more

टाटा समूह आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर; VIVO ची माघार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी आयपीएल २०२२ साठी मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलची स्पॉन्सरशिप घेतलेल्या चीनच्या विवो कंपनीने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विवो ही चीनी कंपनी काही … Read more

आयपीएलची रंगत वाढणार; पुढील हंगामात ‘या’ 2 संघाचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) 2022 मध्ये 2 संघांची भर पडली असून एकूण 10 संघ असतील. काही दिवसापूर्वी बीसीसीआयने आयपीएल मधील नवे संघ विकत घेण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार २२ कंपन्यांनी यासंदर्भात बोली लावली होती. अखेर आयपीएल मध्ये अहमदाबाद आणि लखनौ अशा दोन नव्या संघाची ऍन्ट्री … Read more

फक्त 2 मॅचचा अनुभव असणाऱ्या ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल टीममध्ये जोरदार चुरस

nathan ellis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रँचायझींमध्ये चांगले खेळाडू करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फक्त 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या बॉलरला खरेदी करण्यासाठी सध्या 3 आयपीएल टीमांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर … Read more

BCCIने कोरोनाच्या भितीमुळे IPL मॅचच्या नियमामध्ये केला ‘हा’ मोठा बदल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2021च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे उर्वरित सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. या नव्या … Read more

‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे … Read more

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO ने केले मोठे वक्तव्य

Mahendrasingh Dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. आता उरलेली आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरु केले आहे. पुढील आयपीएलमध्ये नवीन दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होणार आहे. यामुळे चेन्नई सुपर … Read more

अजब योगायोग ! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची हॅट्रिक

lauki farguson

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलग तीन बॉलवर बॅट्समनला आऊट करून हॅट्ट्रिक घेणे हा दुर्मिळ योगायोग आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हि हॅट्ट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेने केंटकडून तर … Read more