ऐश्वर्या रायला ईडीची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिला ईडी ने समन्स पाठवले आहेत. पनामा पेपर्स लीक’ प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून यामुळे बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी ऐश्वर्या रायला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु दोन्ही वेळेला चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ऐश्वर्याला दिल्लीतील ईडीच्या … Read more

जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबत ईडीकडे पुरावे केले सादर – किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांनी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर “आज ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांना जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा आहे. आणि त्याबाबतची सर्व कागदपत्रे, जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले असल्याचे … Read more

अजित पवारांच्या भ्रष्ट व्यवहार प्रकरणी दुपारी ईडीला भेटणार; किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांनी आता आपला मोर्चाचे पवार कुरुंबाकडे वळविला आहे, सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी लवकरच ईडीसमोर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या घोटाळ्याचे कागदपत्र सादर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला असून दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची … Read more

आदर्श घोटाळा : ED कडून 50 हजार पानांची आरोपपत्र दाखल, सुमारे 124 हून अधिक लोकांना केले गेले आरोपी

नवी दिल्ली । अनेक राज्यांत 14 हजार कोटीहून अधिक घोटाळा करणारी आदर्श क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळा (Adarsh Credit Cooperative Society Scam) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ईडीने (ED) चौकशीनंतर विशेष कारवाई करताना जयपूर-आधारित ईडीच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. ईडीच्या इतिहासात, त्याला अनेक पानांचे चार्जशीट म्हटले जाऊ शकते कारण हे आरोपपत्र सुमारे 50 हजार … Read more

ICICI Bank-Videocon case: दीपक कोचर यांना मिळाला जामीन, नकी काय प्रकरण आहे ते जाणून घ्या

मुंबई । आयसीआयसीआय बँकेची माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंगची ही घटना आहे. या प्रकरणात दीपक कोचर यांना ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दीपकची जामीन याचिका विशेष न्यायालयातून काढून टाकण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी उच्च … Read more

इंडियाबुल्सने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्याचा 114 कोटी रुपयांमध्ये केला लिलाव

नवी दिल्ली । येस बँकेचे (Yes Bank) सह-संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्या दिल्लीस्थित बंगल्याचा लिलाव इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सने (Indiabulls Housing Finance) 114 कोटी रुपयांमध्ये केला आहे. इंडियाबुल्सने ब्लिस व्हिला (Bliss Villa) साठी लोन दिले होते. याची हमी राणा कपूर यांची होती. ही प्रॉपर्टी दिल्लीच्या कौटिल्य मार्कवर आहे. … Read more

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर, मात्र परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही

मुंबई । आयसीआयसीआय बँक (ICICI) ची माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) शुक्रवारी मुंबईतील आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टात हजर झाल्या. चंदा कोचर यांनी त्यांचे वकील विजय अग्रवाल यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर जामीन याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र, नंतर … Read more

बिल्डर अविनाश भोसलेंचा मुलगा अमितला ईडीने घेतलं ताब्यात; चौकशीसाठी आणलं मुंबईत

मुंबई । प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आता भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. अमित भोसले यांना मध्यरात्री पुण्याहून मुंबईला आणण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. बुधवारी ईडीने अविनाश भोसले यांच्या ‘अबिल हाउस’ या कार्यालयावर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. विदेशी … Read more

PNB Scam: ED कडून मोठी कारवाई, मेहुल चोक्सी याची 14 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली । नॅशनल बँक घोटाळा (PNB Scam) मध्ये फरारी उद्योजक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्या अडचणी वाढतच आहेत. वस्तुतः अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) गीतांजली ग्रुप आणि मुख्य आरोपी आणि तिचा प्रमोटर असलेल्या मेहुल चोक्सी यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कथित फसवणूकी प्रकरणात (PNB Bank Fraud)) 14 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे. हे कथित … Read more

मुंबईत 22000 कोटींचा SRS घोटाळा समोर आला, ED कडून ओंकार समूहाचे अध्यक्ष आणि एमडी यांना अटक

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22000 कोटींच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (Slum Rehabilitation Scheme SRS) घोटाळ्यात अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ईडी ओमकार गटाशी संबंधित 10 तळांवर छापे टाकत होते. या छापेमारी दरम्यान ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. ज्यानंतर या दोघांनाही बुधवारी … Read more